अष्टप्रधान मंडळाची सुरूवात, विकास, उत्क्रांती, त्यांचे घटक आणि त्यांनी पार पाडावयाची कर्तव्ये यांची सविस्तर माहिती यात दिली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी पेंटिंग शिकण्याचा निर्णय घेतला.
शिवाजी महाराजांच्या वापरातील तलवारीबद्दल वाद झाला त्याचाच पट उलगडण्याचा हा प्रयत्न!
अस्पृश्यावर देशभरातील हिंदूकडून अनेक अत्याचार होतात. त्यांची घरे जाळली जातात. त्यांना मारहाण करून जमखी केले जाते, त्या वेळी त्यांना सरकारकडून तातडीने आर्थिक साहाय्याची आवश्यकता असते, पण शासनाकडून त्याबाबत दिरंगाई होते यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक उपाय सुचविला होता.
शिवरांयांना प्रिन्स ऑफ फोर्ट ही बिरूदावली त्यांना इतिहासात प्राप्त झाली, याची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.
बाबासाहेब ‘बुद्धा अॅण्ड हिज धम्मा’च्या कापड-पुठ्ठाबांधणीबाबत शां.शं.रेगेंना म्हणाले की, ‘पुस्तकाचे बायडिंग असे मजबूत पाहिजे की वीस फूट उंचीवरून ग्रंथ उभा पडला, तरी त्याची बारडिंग जराही विस्कळीत होता कामा नये.’
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पुननिर्माण त्याचाच हा रोमांचक वृत्तांत...
‘राजसत्ता काबीज करणे ही दलित समाजाच्या प्रगतीची गुरूकिल्ली आहे. तेव्हा अस्पृश्य समाजास गुलामगिरीतून मुक्तता करून घ्यावयाची असेल, तर आपण आपला तिसरा राजकीय पक्ष अत्यंत मजबूत करून आधिक राजसत्ता हस्तगत केली पाहिजे.
शिवराई हे मराठी साम्राज्यातील एक स्वाभिमानी चलन. शिवराई हे नाणे 1664 पासून चलनात होते त्याचा हा माहितीपूर्ण सचित्र आढावा.
शिवाजी महाराजांचे अनेक पैलूंचे वर्णन असलेला शिवराजकोश या महाकाव्याच्या निर्मितीची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
“...सत्य म्हणजे काय, याची खूण सत्याग्रहीस पटणे आवश्यक आहे. ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहेत ते सत्कार्य, त्यासाठी केलेला आग्रह हा सत्याग्रह.”