कै. गोविंद रघुनाथ दाभोलकरकृत “श्रीसाईसच्चरित" या ग्रंथावर आधारित नित्य पारायणासाठी अभंग श्रीसाईसच्चरित रचयिता - सतीश वासुदेव काळे
श्री साईसच्चरितात सांगितल्याप्रमाणे महानुभाव श्री साई यांचा प्रताप अनिर्वचनीय आहे. त्यांच्या कथा भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा छंद अनुवादाकाराला लागला आणि त्याचा ग्रंथ होऊन वाचकांच्यासमोर आला आहे.