भारतात मुसलमानी राज्य आले व भारताची चार वर्णांची आश्रम व्यवस्था लोप पावून एकच वर्ण देशात उरला. त्याचे नाव शूद्र वर्ण. सारा समाज मुसलमानांचा गुलाम झाला. जो तो नावापुरता ब्राम्हण वा क्षत्रिय वा वैश्य होता. आपले काही चुकते आहे याचाच समाजाला विसर पडला होता. त्याचे स्मरण करून देणारे पहिले संत म्हणजे समर्थ रामदास व पहिले खरेखुरे क्षत्रिय म्हणजे शिवाजी. बाकीचा...