खुमासदार अत्रे, पु.ल. एक आनंदयात्रा, नंदादीप–वि.स. खांडेकर, साहित्यिक सावरकर, गोनीदां-एक झंझावात, व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट, मिरासदारी, शरद तळवलकर–गुदगुल्या असे हजारो कार्यक्रम पत्नीसमवेत करून ज्येष्ठ लेखकांचे साहित्य व जीवन रसिकांपर्यंत पोहोचविले. असं हे आनंददायी घटनांचं समृद्ध लिखाण आहे. ज्याला आयुष्यात मोठं व्हावंसं वाटतं, यशस्वी व्हावंसं वाटतं,...
आर्थिक स्वातंत्र्याचा मार्गदर्शक.
या पुस्तकात दडलाय श्रीमंत होण्याचा मंत्र! प्रा.बुद्धिवंत म्हणतात, ``खूप अभ्यास कर. गुणवत्ता यादीत ये," तर त्यांचेच धनेश्वर सांगतात, " परीक्षेत उत्तीर्ण होण्याइतपत अभ्यास पुरेसा आहे. लवकरात लवकर पैसे कमविण्याची कला शिक. पैसे मिळविण्यापेक्षाही पैसे कमविण्याची कला प्राप्त होणे हे महत्वाचे."
हे पुस्तक वाचल्यावर वाचकांना पु.लं.च्या संगतीत काही काळ आनंदात घालविल्याचा प्रत्यय येईल.-द.मा.मिरासदार
पुणं म्हणजे सुखाची गुरुकिल्ली म्हणायचं कारण म्हणजे इथं कोणाला कशामुळं आनंद होईल सांगता येत नाही.
आपण हे छोटेखानी पुस्तक एकदा वाचायचं अन् हजारोंना व्याख्यानं द्यायला तयार व्हायचं. आपल्या व्याख्यानाच्या वेळी श्रोत्यांतून जांभया येणार नाहीत, याची खात्री आहे
भारतात प्रथमच झालेल्या ’म्हादेई’ या शिडाच्या बोटीच्या बांधणीपासून,ते तिला ’सागरांचा एव्हरेस्ट’ मानल्या गेलेल्या सागरी प्रदेशांमधून प्रवास करण्यासाठी कस तयार केल गेलं आणि कमांडर दिलिप दोंदे यांनी ही अविश्वसनीय प्रूथ्वीप्रदक्षिणा कशी पूर्ण केली इथपर्यंत. या संपूर्ण प्रवासाची त्यांनी सांगीतलेली कहाणी ही वाचकाला खिळवून ठेवनारी आणि एकदा हातात घेतलेल पुस्तक...
या पुस्तकात मराठी सारस्वताच्या दरबारातील दशरत्ने चित्तवेधक रितीने शब्दबध्द केली आहेत.
मानसशास्त्रावर आधारित अशा शेकडो युक्त्या प्रथमच इथे आपणासाठी मांडल्यात. तसंच आपण `द माइंड जिम` ऑनलाइनचा लाभ आपल्या वैयक्तिक मोफत सदस्यत्व क्रमांकात घेऊ शकता
स्टार व्यवसाय शोधून रिचर्ड कोचने १०० मिलियन पौंडांपेक्षा जास्त पैसे कमविले. या त्यांच्या नव्या पुस्तकात ते त्यांच्या यशाचं गमक सांगताहेत. तुम्हीही स्टार शोधून कसे श्रीमंत होऊ शकता हे दाखवून देत आहेत.
या पुस्तकातील विनोद वाचून वाचकांचे ताण तणाव कमी होतील.