भारतातल्या तीर्थस्थळांच्या आख्रायिका ऐकताना मला त्या थोतांड वाटत नाहीत.
लेखिका सौ. गीता आदिनाथ हरवंदे ह्या पुस्तकासाठी त्यांनी विविध परशुराम मंदिरे आणि दुर्गम स्थळांचा प्रवास करून माहितीचा खजिना, परशुरामांचा सहवास लाभलेला प्रदेश, त्यांची तपोस्थाने, विद्याभ्यासाच्या प्रांताचा, विविध देवतांच्या सहवासाचा आलेख व त्यासाठी केलेला प्रवास, यात्रावर्णन दिले आहे.