No products
Place Order
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत संध्याकाळी ‘शुभं-करोति’ नंतर आजी-आजोबांच्या सान्निध्यात स्तोत्रं, परवचा-गोष्टी सांगणं होत असल्यानं आपोआप संस्कार घडत असता. आता त्यासाठी वेगळ्या ‘वर्गांना’ जावं लागते! ‘कालाय तस्मै नम:!’