List of products by authors: Dr Himani Chaphekar


Showing 1 - 1 of 1 item
  • ‘मनोविकार’ या शब्द व विषयाबाबत आपल्याकडे आजही खूप गैरसमज आढळून येतात. परिणामी या विकारांना सामोरे जाऊन त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी ते झाकण्याचा प्रयत्न होतो. त्यमुळे जे विकार बरे होणे शक्य आहेत, ते विकारही तसेच आयुष्यभर वागवले जातात व त्याचे परिणामही सहन केले जातात. तसेच मोनविकार असणं म्हणजे ‘वेड लागणे’ अशी सिमित कल्पना जनमानसात दिसून येते.

    Rs.300
Showing 1 - 1 of 1 item