List of products by authors: Jayavant Dalavi

Showing 1 - 20 of 20 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं अधिकाधिक स्त्री-पुरुष अधिकाधिक प्रमाणात एकत्र येणार....त्यांचे मैत्रीचे संबंध वाढणार....कधीकधी भावनावेगाच्या भरात जमिनीवरनं पायही सुटणार....! वाचून झाल्यावर दीर्घकाळ पदोपदी आठवत राहील, अशी एक धुंद कादंबरी....

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  स्त्री-पुरुषातील मुग्ध, सलज्ज प्रणय़ ’अंधाराच्या पारंब्या’ या कादंबरीतून जयवंत दळवी यांनी चित्रीत केला आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  जयवंत दळवींच्या साहित्याबद्द्ल, त्यांच्याबद्दल कुतुल वाढवणार त्यांच लेखन कुठेकुठे विखुरले आहे. जे आजतागायत संग्रहित झालेले नाही. असे काही महत्वाचे लेखन प्रथमच ह्या ’बाकी शिल्लक’ संग्रहात प्रकाशित होत आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  मध्यमवर्गीय मराठी साहित्याला एका नव्या अनुभवविश्र्वाची जोड शफ़, सफाईदार आणि सामर्थ्यशील शैलीने मिळवून देणारी ही कादंबरी

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  कोकणातल्या एका जमीनदार सारस्वत कुटुंबाची जीवघेणी वाताहत सांगणारी ही कादंबरी आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock
  New

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  अमेरिकेच्या तारूण्याची जाणीव श्री.दळवी ह्यांचे हे हलकेफुलके चुरचुरीत लेख देतात. विनोदाची फोडणी वाक्यावाक्याला दिलेली असल्यामुळे सर्वच प्रकरणे जितकी हलकीफुलकी तितकीच खमंग झाली आहेत. म्हणूनच हे पुस्तक हातात घेतले की ते पुरे होईपर्यंत हातावेगळे करावेसे वाटत नाही.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  ही प्रेमकथा असली, तरी एका जुगाराचीच चटका लावणारी कथा आहे, असे म्हणावे लागेल

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF

  कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  जयवंत दळवींनी धीटपणे न्याहाळलेली मानवी दु:खाची नाना रुपं हे ’रुक्मिणी’ चं खरं वैभव आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  वि.स.खांडेकर, ना.सी.फडके, ग.त्र्यं.माड्खोलकर, र.वा.दिघे, बा.भ.बोरकर, दुर्गा भागवत, अनंत काणेकर, कवी यशवंत, लोककवी मनमोहन, दिवाकर कृष्ण या दहा साहित्यिकांच्या जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मुलाखती या पुस्तकात आहेत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF

  संध्याछाया ही एक अत्यंत लक्षणीय अशी मराठी नाट्य्कृती आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  जयवंत दळवींची ग्रमीण कादंबरी

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  ’वेडगळ” ही जयवंत दळवी लिखित कादंबरी आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 20 of 20 items