कवी शरद अत्रे यांचं जीवन हेच कविता आहे.
श्री. शरद अत्रे यांच्या कवितेचे विषय त्यातील आशय सहजनेते उलगडतात. जीवनाचं तत्वही कळत-नकळत मनावर कायमचं कोरलं जातं.
‘कविता करणं म्हणजे नुसती शब्दजुळवणी नाही. काव्य नुसतं कागदावर लिहायचं नसतं; तर ते जगायचं असतं... अखेरच्या क्षणापर्यंत...’