‘लोकसंस्कृती’ प्राचीन ते अद्यतन मानवी जीवनाला व्यापून राहिलेला समूहमनाच्या संचिताचा सतत वाहता प्रवाह आहे. वाहता आहे, म्हणूनच बदलताही आहे. कधी प्रकृतिधर्माने होणारे सहज बदल, कधी प्रदूषण, कधी समाजाच्या स्थितिगतीनुसार समाजातील प्रभावी गटांनी हितसंबंध जपण्यासाठी केलेले बदल, दिलेली वळणे यांसह लोकसंस्कृतीचा प्रवाह चालू आहे.
डॉ.रा.चिं. ढेरे,प्रा.कमल देसाई,श्री.विरुपाक्ष कुलकर्णी,डॉ. तारा भवाळकर यांच्या मुलाखती.