List of products by authors: Atul Dhamankar


Showing 1 - 9 of 9 items
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  दाट जंगलातल्या पाणझरीकाठी मचाणीवर तासनतास बसून पाण्यावर येणारे वाघ, बिबळे, अस्वलांचे निरीक्षण करताना केवढे रोमांचक अनुभव वाट्याला येतात, हेच या लेखकाने या पुस्तकात सांगितले आहेत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  अरण्यावाचन ही एक कला आहे. जंगलातील वन्य प्राणी व पक्ष्यांनी मागे सोडलेल्या अगम्य खाणाखुणांचा अचूक अर्थ लावणे म्हणजेच अरण्यवाचन.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  भारतातला वाघ हा जगभरातील निसर्गप्रेमींचे आकर्षण. याच वाघाच्या मागील पाव शतकापेक्षा जास्त, जंगलात पायी फिरून केलेल्या अभ्यासातून वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांचे हे पुस्तक साकारले आहे. वाघांच्या जीवनाबद्दलची सचित्र माहिती प्रत्येक वाचकाला जंगलाच्या अनोख्या जगात नक्कीच घेऊन जाईल...

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF Out of stock

  कान्हातील निरीक्षण आणि अभ्यास करताना त्यांना अनेक थरारक आणि रोमांचक अनुभवांना सामोरं जाण्याची संधी मिळाली त्या अनुभवांना या पुस्तकात शब्दबद्ध केलं आहे.

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.238 Rs.250 -5%OFF

  अतुल धामणकरांचे वाघ,बिबळा,सिंह,हिमचित्ता अशा मार्जारवर्गातील मोठ्या प्राण्यांवरील लेखन

  Rs.238 Rs.250 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  लांडग्यांच्या कळपात वाढलेल्या मोगली या रुडयार्ड किपलींग लिखित ’जंगलबुक पुस्तकाच्या नायकाची पेंच ही खरीखुरी भूमी.इथे आजही मोगलीच्या सवंगडी शेरखान,भालू,कबाकी,कोल्हा यांचं वास्तव्यआहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  माझ्या वन्यजीव अभ्यासाची सुरुवातच २५ वर्षांपूर्वी पक्षिनिरीक्षणातून झाली. सुरुवातीला आवड म्हणून असलेला छंद लवकरच शास्त्रीय अभ्यासाच्या पातळीवर पोचला.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  गुजरातच्या गीर अरण्यात जगातील शेवटचे उरलेले काही आशियाई सिंह आजही स्वच्छंदपणे विचरण करतात. या सिंहांचा नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांनी स्वत: गीरच्या अरण्यात फिरून घेतलेले थरारक अनुभव त्यांनीच काढलेल्या उत्तम फोटोग्राफ्ससोबत यात तुम्हाला अनुभवायला मिळतील.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  या वाघाचे लेखकाने १३ वर्षांपासून जंगलात पायी भटकून निरीक्षण व अभ्यास केला आहे. वाघाबद्दल उत्सुकता असणार्‍या प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 9 of 9 items