आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह व उपग्रह आहेत. त्यातील अंतर्ग्रहांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. नव्या मोहिमा, याने यांनी पाठवलेली नवी चित्रे. ही सारी माहिती साध्या सोप्या भाषेत दिली आहे.
आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह व उपग्रह आहेत. त्यापैकीच एक धूमकेतूबद्दलची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. यात त्यांची जडणघडण, वैज्ञानिकदृष्ट्या खरी, सकस आणि अद्यायावत माहिती सोप्या भाषेत, समर्पक रंगीत चित्रांच्या साह्याने देण्यात आली आहे.
आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह व उपग्रह आहेत. त्यातील उपग्रहांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. नव्या मोहिमा, याने यांनी पाठवलेली नवी चित्रे. ही सारी माहिती साध्या सोप्या भाषेत दिली आहे.
मुलांसाठी जनरल नॉलेज आपली सूर्यमाला बहिर्ग्रह
शालेय विद्यार्थ्यांना पूरक वाचन म्हणून,ग्रहमालिकांच्या प्रकल्पांना उपयोगी आणि सर्वसामान्यांची जिज्ञासा पूर्ण करणारी ही पाच पुस्तकांची मालिका.त्यातील हे एक पुस्तक.
Now Available In Stock This English Book is translation of Marathi Dasbodh containing more than 7000 Ovis
Gatha of Saint Tukaram English Prose Translation by D A Ghaisas
भाषा, गणित विज्ञान यांसारख्या विविध प्रकारच्या विषयांतील खेळ, गोष्टी, कोडी आणि नित्यपरिचित दैनंदिन अनुभव यांसारख्या हुकमी आकर्षक मनोरंजनातून कौशल्यविकास, संवेदनशीलता वाढण्यास मदत होईल.
भाषा, गणित विज्ञान यांसारख्या विविध प्रकारच्या विषयांतील खेळ, गोष्टी, कोडी आणि नित्यपरिचित दैनंदिन अनुभव यांसारख्या हुकमी आकर्षक मनोरंजनातून कौशल्यविकास, संवेदनशीलता वाढण्यास मदत होईल.
ईश्वरसाधनेचे जे चार मार्ग-भक्ती, ज्ञान, कर्म, व योग- असे आहेत. त्या सर्वांचा समन्वय ’अर्चना’ या भक्तीच्या अंगात म्हणजेच पूजाविधीत केलेला आहे.
या पुस्तकात पुराणातील व कीर्तनामधील संतांच्या संस्कारकथा.
या पुस्तकात सहज सोपे विज्ञान प्रकल्प देण्यात आले आहेत. यातून मुलांची कल्पकता तर वाढेलच व ते शालेय प्रकल्प म्हणून वापरता येतील. त्यातून विज्ञानाच्या जास्त जवळ जाता येईल व त्यातून आपलं आयुष्य छान बदलून जाते.
Not Available In Stock श्रीदत्तजयंती म्हणजे मूळ दत्तावताराचा जन्मोत्सव आहे.
Shri Eknathi Bhagawat English Translation with Sanskrit Text | Translation into English of the Marathi Commentary on the Eleventh Skandha of Bhagwat Mahapurana. By Saint Eknath | Original Marathi prose translation by Late Shri K. N. Athalye | Research and editing of the Marathi book by Late Shri R. K. Kamat | English prose translation by Shri D. A. Ghaisas.
प्रख्यात संतकवी श्रीधर यांच्या श्रीहरिविजय या ओवीरूप ग्रंथाचे हे गद्यग्रंथाच्या स्वरूपातील आविष्करण आहे.- दिवाकर अ. घैसास