माहेश्वरचा घाट अहिल्याबाईंचा आयुष्याचा आणि कर्तुत्वाचा साक्षीदार आहे.
पंढरपुरची वारी ही अवघ्या महाराष्ट्राचे सांस्कृतीक संचीत आहे. वारी ही वारकरी भक्तीपरंपरेची धारा आहे.विठ्ठ्ल हे अवघ्या मराठी मनाचे आदी दैवत आहे. ज्ञानोबा-तुकाराम या दोन शब्दात भागवत धर्माच्या परंपरेचे सार सामावले आहे.वारी म्हन्जे संपुर्ण निष्ठेने आपल्या ध्येयाकडे वाट्चाल करणे.