Categories

Publishers

Authors

Purchase a gift voucher

नवीन प्रकाशित । New Arrivals

New Arrivals / Released Books.

नवीन प्रकाशित । New Arrivals There are 268 products.

per page
Showing 1 - 100 of 268 items
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock
  New

  २६/११,मुंबईवरचा दहशतवादी हल्ला.इतिहासाच्या काळ्याकुळकुळीत तपासाचा हा साद्दंत.सचित्र वॄत्तांत.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock
  New

  कादंबरीकार चंद्रकांत काकोडकर यांची नवीन कादंबरी.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनाला प्रत्येकजण हा अगदी किरकोळ त्रासापासून ते कर्करोकसारख्या दुर्धर आजाराला सामोरा जाताना दिसतो. अशा वेळी कोणताही आजार मूळातच होऊच नये यासाठी संपूर्ण जग हे आपल्या आयुर्वेद शास् त्राकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहे. डॉ. संजय द. सदावर्ते यांनी या पुस्तकात आयुर्वेदाची तोंडओळख, आयुर्वेद सिद्धांत, आहार पद्धतीबद्दल माहीती,...

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  अनेक पातळ्यांवर मराठवाडा आघाडी घेतो आहे याचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केलेले प्रयत्न या पुस्तकात आहेत.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.89 Rs.99 -10%OFF In Stock

  अध्यात्मपर लेखांचा संग्रह

  Rs.89 Rs.99 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock
  New

  प्राचीन ते अर्वाचीन काल,स्थल आणि व्यक्ती विचारांचा वेध

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.261 Rs.275 -5%OFF In Stock
  New

  आक्षिप्त मराठी साहित्य हे पुस्तक डॉ. गीतांजली घाटे यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधनाचे आणि अभ्यासाचे फलित आहे.

  Rs.261 Rs.275 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
  New

  आंब्याचे उत्पादन करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश असल्याने,भारताची आंबा व्यापारात मक्तेदारी आहे.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  दि अमेरिकाज आणि अंटार्क्टिका... मानवनिर्मित आश्चर्य आणि नैसर्गिक आकर्षणे यांचा खजिना...नॉर्थ अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स असो किंवा साउथ अमेरिकेतील ब्राझील, सेंट्रल अमेरिकेतील कोस्टा रिका असो किंवा जगाच्या तळाशी असलेला अंटार्क्टिका, अतिप्राचीन संस्कृतीपासून ते अत्याधुनिक खुखसुविधांपर्यंत अनेक पैलूनी पर्यटकांना साद घालणारी अमेरिका आहे.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  मागे सतलजचं प्रचंड खोरं. तिच्या मार्गात दोन टेकड्या. त्यांच्यातील चिंचोळ्या प्रवाहात धरणाची भिंत उभी राहते. कुणा विराट पुरुषाच्या बंद मुठीतून खाली उडी घेत असावं, तसं सतलजचं प्रचंड पाणी धरणाच्या दरवाज्यातून झेपावत आहे.भाकरानांगल हे धरण उभं करणाऱ्या आधुनिक भगीरथपुत्रांच्या संकल्पाचंपरिश्रमाचं, त्यागाचं आणि पराक्रमाचं चित्रण करणारं गोपाल नीलकंठ दांडेकर यांचं...

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock
  New

  ‘आनंदी अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाली’ ही या कादंबरीची कथा! एवढंसं सांगायला एवढी पानं? एकविसाव्या शतकाच्या अतिप्रगत कालखंडातल्या मुलांना नक्कीच असा प्रश्‍न पडेल. पण ही कादंबरी वाचताना लक्षात येईल की ही कथा जेवढी आनंदी आणि गोपाळराव जोशी यांच्या, आज अविश्‍वसनीय वाटू शकेल अशा, संघर्षमय आयुष्याची कथा आहे तेवढीच ती त्या काळाची, त्या काळातल्या आयुष्य जखडून ठेवणाऱ्या...

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  अंतराळाकडे कुतूहलानं बघणाऱ्या माणसाला आपण अंतराळात प्रवास करावा असं वाटायला लागलं आणि एक नवं युग सुरू झालं. यासाठीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थातच अद्भुत आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.261 Rs.290 -10%OFF In Stock
  New

  आ. डॉ. नीलम गोऱ्हे ! गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारतीय राजकीय-सामाजिक अवकाशात विजेच्या प्रखर तेजाने तळपणारं व्यक्तिमत्त्व.

  Rs.261 Rs.290 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  रानवाटांवरील विविध वन्यजीवांच्या पाऊलठशांचे आणि इतर अस्तित्वखुणांचे निरिक्षण आणि अभ्यासालाच ‘अरण्यलिपी’ असे म्हणतात.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock
  New

  जीवन जगताना प्रत्येक घडामोडीत,प्रसंगात अर्थशास्त्रीय मूळ जागतिकीकरणानंतर घडलेले दिसते.या सर्वांचा विचार करून त्यात्या विशयानुरूप लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  पूर्व खानदेशातील काही गावांत ‘तावडी बोली’ बोललई जाते.त्या बोलीतील हे पुस्तक आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock
  New

  अष्टप्रधान मंडळाची सुरूवात, विकास, उत्क्रांती, त्यांचे घटक आणि त्यांनी पार पाडावयाची कर्तव्ये यांची सविस्तर माहिती यात दिली आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  हे पुस्तक वाचून बर्‍याच जणांना आपल्या व्यक्तिमत्वात सौंदर्याची भर घालता येईल अशी लेखिकेला खात्री आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  बैरागड ही काही कल्पित कथा नव्हे ते एक कठोर वास्तव आहे.आदिवासींच्या उत्थानासाठी धडपडणाऱ्या एका ध्येयवेड्या दांपत्याची ती एक संघर्षगाथा आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  या पुस्तकात लेखक डॉ. राजेंद्र पोळ यांनी बारा ज्योतिर्लिंगांची माहिती देताना त्याचा रवी बरोबर असणारा संबंध दाखवला आहे. त्याच वेळी प्रत्येक पौणिमेला रवी समोर येणारा चंद्र आणि त्याचा आपल्या मनावर, शरीरावर होणारा परिणाम याचाही यावेळी थोडक्यात विचार केला आहे. कारण चंद्राला आपल्याला सोडताच येणार नाही.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock
  New

  बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे एकमेव असे राष्ट्रपती होते, जे कधीही अमेरिकेचे राष्ट्रपती नव्हते.बेंजामिन फ्रँकलिन यांनी दृढ संकल्प आणि नैतिकता या गुणांच्या आधारे मनुष्याची अवस्था कशीही असली, तरी तो मानवजातीसाठी महान कार्य करू शकतो, हे सिद्ध केलं.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  हे लेख म्हणजे सगळ्यांच्याच मनातलं,मी केवळ शब्दबद्ध केलेलं लिखाण आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
  New

  प्रस्तुत पुस्तिका वाचकवर्गाला दीनदयाळांच्या विचारांची आणि त्यांच्या मातृसंघटनेच्या वास्तविकतेची अजून चिकित्सा करायला प्रेरित करेल असा माझा भाबडा विश्‍वास आहे - सुभाष गाताडे

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  भारताचे संविधान १००व्या सुधारणेपर्यंत अद्दयावत (२०१७ पर्यंत फेरबदल केल्याप्रमाणे)

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.536 Rs.595 -10%OFF In Stock

  या पुस्तकात भारतातील गेल्या १०० वर्षांतील डाव्या चळवळींचा आढावा घेण्यात आला आहे.

  Rs.536 Rs.595 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  प्रतीके म्हणजे शुभशकुन,शुचिर्भूतता,मांगल्य,पावित्र्य अशा प्रकारच्या भावना आणि परमेश्वराचे अस्तित्व प्रकट करणारी श्रद्धास्थाने आहेत.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  या पुस्तकात म. फुले यांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या धर्मविचाराचे आणि

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock
  New

  शिवाजी महाराजांच्या वापरातील तलवारीबद्दल वाद झाला त्याचाच पट उलगडण्याचा हा प्रयत्न!

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश भूतान. पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणार्‍या लोकांचा देश, आपला सगळाच देश जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणार्‍यांचा देश, हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला अशा या जगावेगळ्या देशाचा...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  अल राइस आणि लॉरा राइस यांच्या ‘22 Immutable Laws of Branding' या पुस्तकाचा मराठी अनुवाद

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.333 Rs.350 -5%OFF In Stock
  New

  लेखक अनिल दामले यांनी आपल्या मित्रमंडळींसोबत दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण टोक केप टाऊन व इजिप् तमधील कैरो हा अतिशय खडतर प्रवास त्यांनी गाडीने केला त्याचे चित्तथरारक आणि मनोरंजक अनुभव आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता मराठी वाचकांसाठी पुस्तकरूपाने सादर केले आहेत.

  Rs.333 Rs.350 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  करिअरच्या नव्या दिशा शासकीय अभ्यासक्रमांची ओळख.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
  New

  8 ऑगस्ट 1942 च्या त्या ऐतिहासिक सभेत चौघांची भाषणे झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते, त्यामुळे त्यांचे भाषण सर्वप्रथम झाले.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock
  New

  सजगता,सुसंस्कृतता,समजूतदारपणा जपताना सहिष्णुता बाळगली की जीवन संपन्न होते असा संदेश आपल्यापर्यंत या कादंबरीमार्फत पोचवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.-डॉ.स्नेहलता देशमुख

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  गुंतवून ठेवणारी, अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी कादंबरी. वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृद्याची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरा ओलांडते खरी पण लग्नांतर काही दिवसांतच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा भासू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाची ही कहाणी.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock
  New

  इसापनीतीतील गोष्टींचे चित्रमय स्वरूपातील पुस्तक.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock
  New

  पंचतंत्रातील गोष्टींचे चित्रमय स्वरूपातील पुस्तक.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock
  New

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  मराठीतून हिंदी,इंग्रजी,कानडी भाषेत पोहोचलेल्या दशक्रियेची ही चित्रकथा. चित्रपट पटकथा लेखन करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘दशक्रियेची चित्रकथा’ उपयोगी ठरेल

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  ‘Up From Slavery’ या गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद.कृष्णवर्णीयांना शिक्षणाचे महत्व जाणून घेण्यासाठी तर हे आत्मचरित्र वाचायलाच हवे असे आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock
  New

  ग्रामीण जीवनावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण लक्षवेधक कथासंग्रह.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  माणसाला फार पूर्वीपासून परग्रहावर जीवसृष्टी आहे का, असल्यास यावर मानवजात असेल का, ती आपल्यापेक्षा किती प्रगत असेल असे प्रश्‍न पडत आलेले आहेत. अशाच एका अज्ञात ग्रहावरील प्रगत जीव पृथ्वीवर यायला निघाले आणि त्यांची चाहूल लागल्यावर प्रश्न पडलं, हे आपले मित्र असतील की शत्रू?

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  प्रस्तुत पुस्तकाचे लेखक जयंत हरी दामले हे मूळचे अकोल्याचे (विदर्भ). त्यांच बहुतांश बालपण हे अकोला व वर्ध्यात गेलं.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.400 Rs.500 -20%OFF In Stock
  New

  ‘दैनिक लोकसत्ता’ आणि मग ‘साप्ताहिक लोकप्रभा’त प्रकाशित झालेल्या स्तंभ किंवा लेखांचा संग्रह.

  Rs.400 Rs.500 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock
  New

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  हे पुस्तक ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock
  New

  नर्मदा । कैलास मानस ।

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF
  New

  हा कथासंग्रह आजच्या मराठी कथेला स्वत:चा नवा स्वर प्राप्त करून देणारा आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स या दोघांनीही दलित, शोषित व श्रमिकांच्या मुक्तीचे आणि त्यांच्या उत्‍थानाचे विचार सांगितले. त्यांच्यासाठी ते अहोरात्र आणि आयुष्यभर झटले. या विश्वासातून एक सकारात्मक व आश्वासक मांडणी करण्याचा हा प्रयत्न.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  “संगीत आणि हास्य प्रत्येक माणसाला आवडले पाहिजे. संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते. तसेच हास्यानेही माणसाला पोटभर हसता आले पाहिजे. _ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock
  New

  शिवरांयांना प्रिन्स ऑफ फोर्ट ही बिरूदावली त्यांना इतिहासात प्राप्त झाली, याची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.190 Rs.200 -5%OFF In Stock
  New

  भूमीसकट साम्राज्य कोसळण्याचे व्दारका हे एक विशेष उदाहरण, त्याची ही कहाणी. इंका वगैरे खचलेल्या संस्कृतींची स्मृती करून देणारी. काय कसे घडले याचा इतिहास सांगणारी अनंत मनोहर यांची कादंबरी.

  Rs.190 Rs.200 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock
  New

  डॉ. विजया वाड लिखित फॅमिली डॉट कॉम या पुस्तकात कुटुंबाने एकत्र बसुन वाचाव्यात अशा कथा आहेत.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.208 Rs.260 -20%OFF In Stock

  2018 चा युवा साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त कादंबरी.

  Rs.208 Rs.260 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.356 Rs.395 -10%OFF In Stock
  New

  फोर सीझन्सचं कथानक मुंबई, युरोप, सुंदरबन आणि माळरान अशा चार ठिकाणी घडतं तिच्या आयुष्यातले चार पुरुष, चार प्रदेश या सगळ्यांना एकत्र गुंफण म्हणजेच ही कादंबरी होय.

  Rs.356 Rs.395 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.333 Rs.350 -5%OFF In Stock
  New

  हिंदी चित्रपटसृष्टी संगीताच्या तालावर डोलते. गाणी लोकप्रिय झाली की चित्रपट हिट् हे इथलं सर्वसान्य मिथक...

  Rs.333 Rs.350 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF In Stock
  New

  आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत, त्यांवर गांधी-विचारातून कोणता आणि कसा मार्ग दिसतो ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून त्यांतून ‘उद्या’ साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न.

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  ‘गांधीजीना संस्मरणो’या मूळ गुजराथी पुस्तकाचा मराठी अनुवाद

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  कादंबरीत साठेंचा तृतीय पुरुषी निवेदक जे विदारक वास्तव रेखाटतो तो आपला चालू वर्तमानकाळ. आपलं समकालीन वाळवंट. ज्यात अनेक काळ बथ्थड गोळ्यांसारखे एकमेकांवर कर्कश्श्यपणे आदळत बधिरपणा आणतात.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock
  New
  1 Review(s)

  शेफाली वैद्य यांचं पुस्तक पालकत्वाकडे वेगळ्या संवेदनक्षमतेनं पाहतं आणि तरीही भावनांवर ताबा मिळवून मुलांबद्दलचा विचार विशाल सामाजिक दृष्टीला जोडून जागं करतं. चांगले पालक मुलांशी कसे वागतात हे कळण्यासाठी अशा पुस्तकांचा चांगला उपयोग होतो, एक दिशा मिळते, म्हणून अशा पुस्तकांची गरज समाजाला आहे.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  गृहनिर्माण संस्थांच्या (सोसायटी) कामकाजाच्या कायदेशीर नियमांची(बायलॉज)अद्दयावत,सविस्तर माहिती.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock
  New

  भारतीय क्रिकेटमधील प्रथम श्रेणीचे क्रिकेटपटू, रणजीपटू पद्माकर शिवलकर यांनी मुंबई संघासाठी डाव्या हाताने 20 वर्षे संघाचा सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू आहेत. ते निवृत्त झाले तेव्हा ते जवळजवळ 50 वर्षांचे होते. भारतीय कसोटी संघासाठी निवडणे अशक्य होते, परंतु त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बिशन बेदींबरोबर झाली. त्यांचे अरुण घाडीगांवकर यांनी संकलित व लेखनसहाय्य...

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  आपल्या कादंबऱ्यांमधून प्रादेशिकतेचे वैशिष्ट्य जपणाऱ्या श्री.ना.पेंडसे यांच्या ‘हत्या’ या कादंबरीतून कोकणातील हर्णे-दापोलीचा परिसर चित्रित झाला आहे. कादंबरीचा नायक आहे हत्या. आप्तजनांकडून आबाळ झालेला, परिस्थितीने अव्हेरलेला आणि समाजाच्या प्रचलित घडणीचे भक्ष्य बनलेला हत्या, त्याची सुखदुःखं, त्याची व्यथा पेंडसे यांनी ‘हत्या’मधून रंगविली आहे. कोकणातल्या मातीत...

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF Out of stock
  New

  भारतीय राज्यघटनेच्या भावना आणि आशयालाच नख लावण्यात अत्यंत बेदरकारपणे सहभागी होणाऱ्या बड्या राजकीय धेंडांचा बुरखा टरकावणारे हे अनुभवसिद्ध आत्मनिवेदन कोणाही सुजाण आणि देशभक्त भारतीयाच्या अंगावर शहारा आणणारे आहे...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.400 Rs.500 -20%OFF In Stock
  New

  मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध.

  Rs.400 Rs.500 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  लेखक ल. सि. जाधव यांच्या या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टिने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock
  New

  ‘हुमान’ हा सावित्री जगदाळे यांचा नवा कवितासंग्रह त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार करणारा तर आहेच, पण मराठी कवितेमध्ये मोलाची भर घालणारा आहे.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.446 Rs.495 -10%OFF In Stock
  New

  Rs.446 Rs.495 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.225 -20%OFF In Stock
  New

  इम्रान खान प्लेबॉय क्रिकेटपटू ते पंतप्रधान, अत्यंत वादळी, विवादास्पद आणि नाट्यमय आयुष्य जगलेल्या इम्रानच्या संपूर्ण आयुष्याचा आणि कारकिर्दीचा हा ओघवता शब्दबद्ध आलेख आलेख आहे.

  Rs.180 Rs.225 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  जवळपास पंधरा वर्षांनी आपल्या गावी आलेला हा नास्तिक मुस्लीम पत्रकार म्हणजे स्वतः लेखकच आहे. गावातले जुने ऋणानुबंध नव्याने त्याच्या समोर येतात. तिथले भांडणतंटे सोडवण्यासाठी त्याने दिलेला समझोत्याचा सल्ला कोणाला रुचत नाही. एकेकाळी दिलजमाईने वागणाऱ्या हिंदु-मुस्लीमांमध्ये मतांतराच्या ठिणग्या पडू लागतात. त्यामुळे लेखकाचे संवेदनशील मन विषण्ण होते. देवीच्या...

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  जीवन, प्रेम, प्रेमभंग, देव, काळ, वेदना, शहर, विश्वासघात, कृत्रिमता इत्यादी अनेक विषयांना तरलपणे स्पर्श करणारी. असे या कादंबरीचे वर्णन.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock
  New

  जागतिक अन्न पुरस्कार विजेत्यांची कर्तृत्वगाथा

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  जाहिरात म्हणजे काय? ती कशी करावी? ती कोणत्या पद्धतीने केली म्हणजे तिचे प्रभावी परिणाम दिसतात आणि ग्राहकाचे हित नेमके कशात असते या मूलभूत प्रश्‍नांची उत्तरे देणारे जाहिरातविश्‍व हे पुस्तक म्हणजे या क्षेत्रातील प्रत्येकसाठी पथदर्शक असणारे अक्षरधन आहे. ज्याला जाहिरात क्षेत्रात करियर आणि व्यवसायक्षेत्रात वर्धमान होण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकाने वाचायाला...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  रोआल्ड दाल (१९१६-१९९०) हा गोष्टी सांगणारा लेखक.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावं लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगणारं...जपूयात निरागस बालपण

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  सारखं सगळं बरोबर, बिनचूक असतं तर किती कंटाळवाणं झालं असतं? म्हणून तर किती कंटाळवाणं झालं असतं? म्हणून तर, जरा चुकीच्या, जरा बरोबर समाजवास्तवाची ही ललित नोंद वाचायलाच हवी.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  ‘जात’ ही समाजशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.ती अभ्यासली जावी यासाठी प्रचंड वाव आहे आणि त्याच भूमिकेतून हे पुस्तक साकार झाले आहे.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  मनाच्या रसग्रंथीत मुरलेल्या तीन सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्राचे भावविश्‍व समृद्ध केले असे ग. दि. माडगूळकर व पु. ल. देशपांडे तर सुधीर फडके हे स्वरतीर्थच. यांच्याबद्दलचे प्रवीण दवणे यांचे लेखनाचे ग्रंथरूप म्हणजे जीवश्‍च कठश्‍च.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  या पुस्तकातील लेखांचं पूर्वप्रकाशन २०१६ ते २०१७ या काळात ‘दीपावली, पुणे पोस्ट, इत्यादी, माहेर, कथाश्री, वयम, शब्द दरवळ आणि हंस या अंकांमधून झालेलं आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF In Stock

  ज्ञानदेवांचा ज्ञानयोग आणि स्वामी विवेकान्म्दांचा ज्ञानयोग आपल्याला नेमका काय सांगतो याचा विचार या पुस्तकात आहे.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock
  New

  रामाच्या लंकाप्रवेशापासून ते बौद्ध धर्माच्या जन्मापर्यंत; वहाबवादाच्या उगमापासून ते लिगो मधल्या गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधकांपर्यंत तांत्रिकांच्या स्मशानभूमीपासून ते ओव्हल ऑफिसच्या रेखीव दालनांपर्यंत कालचक्राच्या रक्षकांचा हा वेड्यावाकड्या वळणाचा प्रवास तुम्हाला श्वास रोखून ठेवायला लावतो.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock
  New

  सिंधू थांबलेली नाही.तिला थांबणे मान्यच नाही.अखंडित प्रयत्नांवर तिचा विश्र्वास आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  कापूस; सरकीपासून सुतापर्यंत.कापसाच्या पेरणीपासून त्याचा व्यापार याविषयी सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोह्चवावी ,हा लेखनामागचा उद्देश आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.400 Rs.800 -50%OFF In Stock
  New

  श्रीकृष्ण हा भारतीय संस्कृतीचा महानायक आहे.त्याच्या आयुष्याचा पट डोळ्यांसमोर आणला की,त्याची विविध रूपे आपल्याला मोहून टाकतात.

  Rs.400 Rs.800 50% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ५७ रूपक कथांचा संग्रह

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कदाचित विहिरीचा, नदीचा किंवा अगदी सागराचा तळ गाठणेही शक्य होईल पण कवितेचा, कविमनाचा तळ गाठणे, तळाशी असलेले प्रेयस आणि श्रेयस वेचून, काठाशी परतल्यावर त्या क्षितिजावरून पुन्हा स्वत:च्या अंतरंगाचा, चित्र-विचित्र कंगोरे असलेल्या जीवनाचा त्यातील गुढाचा शोध घेणं आणि मानवी स्वभावाच्या बहुरंगी इंद्रधनूला पाहणं हे त्याहूनही...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  कवितेची रूपे कितीतरी असतात. त्यांचा आस्वाद अनेक पातळ्यांवर घेताना आपण वर-खाली होतो. अनेक क्षेत्रांमधले संदर्भ उचलून आणतो. काही वेळा आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनातून, तर काही वेळा आपल्या वाङ्मयीन परंपरेतून हे संदर्भ येतात. कधी लोकपरंपरेतून रूपसिद्धी होते, तर कधी आदिबंधाच्या प्रकाशात तिला न्याहाळता येते. या स्फूट लेखन त्या घडण्याच्या प्रक्रियेचेच निवेदन...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  ना.सी.फडके लिखित साहित्याचा मागोवा.जुन्या पिढीतील वाचकांना ‘नासीं’च्या आठवणींना उजाळा मिळावा मिळावा आणि नव्या पिढीला ‘नासीं’च्या लेखनपैलूंची ओळख व्हावी याकरिता हे आम्हा सर्वांचे ‘केशरफुल’

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  सह्याद्रीच्या कुशीत मानवाने अथक परिश्रम करून निर्माण केलेल्या खंडाळा घाटाच्या निर्मितीची ही कहाणी. एक प्रकारे माणूस आणि निसर्ग यांच्या दरम्यानच्या संघर्षाचे वर्णनच या कादंबरीत आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock
  New

  इसवीसनपूर्व तिसरे सहस्त्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस् त्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृ तिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात एका आजवर न उलगडलेल्या प्रश्‍नाचा मागोवा घेत आहेत. प्राचीन सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन काळातील पर्यावरण, प्राचीन भारतीय कला, स्थापत्य अन् त्यातून उलगडणारे लोकजीवन, गणेश या दैवताची उत्क्रांती असे...

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्यातील परस्पर- संबंध यांचा वस्तुनिष्ठ आणि रंजक पद्धतीने वेध घेणारे पुस्तक.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  रहस्यमय कथांचा संग्रह

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock
  New

  या पुस्तकात लेखक डॉ. विजय ढवळे यांनी लिहिलेल्या अनेक विषयांवरील लेखांचे संकलन केले आहे. त्या ऐतिहासिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, अशा अनेक विषयांवर लेखन केले आहे. एकाच पुस्तकात जगातील अनेक देशांची, शहरांची, अनेक सामाजिक विषयांची माहितीतून आपला दृष्टिकोन व्यापक करतात.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  चळवळीत काम करणारे, साहित्यात काम करणारे, राजकारणात लढणारे, नाट्य़कला, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे, राबराबराबत जीवन जगणारे, नवे क्षेत्र जगण्यासाठी निवडणारे पुरुष आणि त्यांचे कुटुंब नेमके कसे जगते याची चित्तरकथा यात आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 100 of 268 items