List of products by authors: Erle Stanley Gardner


Showing 1 - 10 of 10 items
  • Quick view
    Rs.152 Rs.190 -20%OFF In Stock

    सेल्मा अ‍ॅन्सन ही पन्नास वर्षाची महिला असते. डीलेन आर्लीग्टन हा एक श्रीमंत विधूर सेल्माच्या प्रेमात पडलेला असतो. तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा असते; पण डीलेनची पुतणी मिल्ड्रेड आणि तिचा प्रियकर जॉर्ज फिन्डले यांना डीलेन आणि सेल्माचं लग्न होऊ नये असं वाटत असतं; कारण लग्नानंतर डीलेन त्याची सगळी संपत्ती सेल्माच्या नावावर करेल, अशी त्यांना भीती असते....

    Rs.152 Rs.190 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.200 Rs.250 -20%OFF In Stock

    सावकार हार्टली बॅसेटच्या गूढ मृत्यूभोवती ही कथा फिरते. ती आत्महत्या आहे की खून, असा प्रश्‍न आहे. बॅसेटच्या दत्तक मुलाची पत्नी म्हणून आलेली तरुणी, काचेचा डोळा असणारा आणि मिसेस बॅसेटचा लग्नापूर्वीचा प्रियकर ब्रुनॉल्ड, बॅसेटकडे नोकरीवर असताना अफरातफर करणारा तरुण हॅरी, खुद्द मिसेस बॅसेट आणि त्यांचा मुलगा या सगळ्यांवर संशयाची सुई रोखली गेली आहे. उपलब्ध...

    Rs.200 Rs.250 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.152 Rs.190 -20%OFF In Stock

    “तुला सांगतो डेला, इथेच कुठेतरी पुरावा आहे. टेबलवरचा ग्लास, त्याच्या तळाशी असलेली किंचित व्हिस्की आणि सोडा, सगळीकडे फे अ‍ॅलिसनच्या बोटांचे ठसे, यातच कुठे तरी! शिवाय या फोटोत त्याच्या कपाळावरचा किरमिजी चुंबनाचा निलाजरा शिक्का बघितलास? यातही पुरावा असणार.” पाचूंनी मढवलेल्या हस्तिदंताभोवती विळखा घातलेली फाँगची लांबसडक बोटे - मृदू खडकाभोवती वळवळत्या सर्पांचा...

    Rs.152 Rs.190 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.176 Rs.220 -20%OFF

    पेरी मेसन यांच्या रहस्यकथा

    Rs.176 Rs.220 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.176 Rs.220 -20%OFF In Stock

    पेरी मेसन यांच्या रहस्यकथा

    Rs.176 Rs.220 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.152 Rs.190 -20%OFF

    ती आत्महत्याच होती की खून होता? लॉकी कुटुंब मोशेरचे मित्र होते. त्यातील जॉन व नादिनमध्ये निर्माण झालेले प्रेमसंबंध मोशेरला पसंत नव्हते. त्याने नादिनला जॉनपासून लांब जायला सांगितले होते. नादिन 18 वर्षांची होताच तिला देण्यासाठी तिच्या आईने एक पत्र बँकेत ठेवले होते. त्यात कोणत्या रहस्याचा उलगडा होता, की ज्यामुळे नादिन मोशेरला धमक्या देत होती? त्यातच मोशेरची...

    Rs.152 Rs.190 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.176 Rs.220 -20%OFF In Stock

    क्लिटंन फोर्ब्ज स्त्रियांबाबत बेलगाम आयुष्य जगणारा माणूस असतो. त्याच्या घराजवळच कार्टराइट पती-पत्नी राहत असतात. ते त्याचे कुटुंबमित्रच असतात. एक दिवस क्लिटंन, कार्टराइटच्या पत्नीला घेऊन गायब होतो आणि दुसरीकडे नाव बदलून राहायला लागतो. ऑर्थर कार्टराईट योगायोगाने क्लिटंनच्या शेजारी राहायला जातो. क्लिटंनचा कुत्रा रात्रभर विव्हळत असतो, अशी तक्रार घेऊन तो पेरी...

    Rs.176 Rs.220 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.200 Rs.250 -20%OFF In Stock

    काकांच्या श्रीमंतीला आणि त्यातून आलेल्या अरेरावीला कंटाळलेली स्टीफन क्लेअर घराबाहेर पडते आणि एका हॉटेलमध्ये साधीशी हॅटचेकिंग गर्ल म्हणून काम करू लागते. निसर्गदत्त सौंदर्य लाभलेल्या स्टीफनला वेध लागतात हॉलिवूडचे, अभिनेत्री म्हणून नशीब अजमावण्याचे! गाडीभाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने लिफ्ट घेऊन सॅनफ्रान्सिस्कोला जावे हा तिचा विचार पक्का होतो; ती तो अमलातही...

    Rs.200 Rs.250 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.144 Rs.180 -20%OFF

    अर्ल स्टॅन्ले गार्डनर यांच्या इतर उत्कंठावर्धक पुस्तकांप्रमाणेच शेवटपर्यंत खर्‍या खुन्याचा चेहरा समोर न आणणारे आणि एकदा वाचायला सुरुवात केल्यावर वाचून संपवेपर्यंत खाली ठेवता न येणारे आणखी एक पुस्तक. कोर्टाची पाश्‍वभूमी असणार्‍या रहस्यकथा लिहिणारा अर्ल स्टॅन्ले गार्डनर यांची नवीन कादंबरी.

    Rs.144 Rs.180 20% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.144 Rs.180 -20%OFF In Stock

    अ‍ॅडिसन बाल्फोरचा ‘बाल्फोर अलाईड असोसिएट्स’ हा उद्योग व प्रॉपर्टी त्याच्या पुतण्याच्या नावे टेड बाल्फोरच्या नावे करण्याचे त्याने ठरवले आहे. टेडने मोटारच्या धडकेने कुणाचा जीव घेतला आहे. त्यामुळे टेडचा वारसाहक्क अ‍ॅडिसनकडून रद्द केला जाण्याची शक्यता असते. नंतर असं कळतं, की ती कार कोणी स्त्री चालवत होती. टेडच्या गाडीच्या धडकेमुळे जो माणूस मेलेला असतो,...

    Rs.144 Rs.180 20% OFF
    Reduced price!
Showing 1 - 10 of 10 items