List of products by authors: Taslima Nasrin


Showing 1 - 15 of 15 items
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock
  New

  तसलिमा नासरिन या बांगलादेशीय लेखिकेन शब्दांत बांधलेल हे तिच लहानपण आहे.

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  प्रस्तुत कृति में पुरुष शासित समाज में स्त्रियों की दुर्दशा का हू-ब-हू चित्रण है।

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  लज्जा ची उत्तरकथा

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  ‘भाबनागुलो’ अर्थात चिंताच चिंता..समाजातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांचे संवेदनशील मनात उमटणारे पडसाद या पुस्तकात प्रतिबिंबित होतात. कवीमनाच्या तसलिमा नासरिन नानाविध विषयांवर मुक्त चिंतन करतात. 

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  द्विखंडित हा तसलिमा नसरिन यांच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग आहे. या भागात तसलिमांच्या सत्ताविस ते तीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे.

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची कहाणी.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.269 Rs.299 -10%OFF In Stock

  Lajja is a novel in Bengali by Taslima Nasrin, a writer of Bangladesh.

  Rs.269 Rs.299 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  तसलिमा नासरिन या बांग्लादेशी लेखिकेची ही कादंबरी धार्मिक कट्टरवाद व माणसानं माणसाला दिलेली अमानुष वागणूक या दोन्हींवर कोरडे ओढते.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  तसलीमा नसरीन की आत्मकथा-१

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  लोक ज्या स्त्रीला `नष्ट` म्हणतात, तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते. तसलिमा नासरिन

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  स्वत:च्या शरीरावर झालेल्या अत्याचारांच्या कथा तिच्याइतक्या समर्पक शब्दांत, कलात्मक भाषेत कोणीही मांडलेल्या नाहीत, हेच तर आहे तिचे वेगळेपण.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  संपूर्ण स्त्रीजीवनात – पुरुषांची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टीत दखल देण्याची सवय कशी दिसून येते, ह्याविषयीची आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं ...

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  शोकोल ग्रिह हारालो जार’ हे पुस्तक उपरोक्त विधानाला पुष्टी देणारे असेच आहे. या पुस्तकात तसलिमाने विविध विषयांचा परामर्श घेतला आहे. अगदी अमेरिकेच्या निवडणुकीपासून ते फिडेल कॅस्ट्रोच्या क्यूबापासून अंधश्रद्धांपर्यंत अनेक विषयांवर तिने पोटतिडकीने, निर्भयतेने रोखठोक शब्दांत स्वतःची मते मांडली आहेत.

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  १९९९ साली प्रकाशित झालेल्या तसलिमा नासरिन यांच्या ‘आमार मेयेबेला’ (माझं कुवारपण) या आत्मकथनाने बंगाली साहित्यविश्वात खळबळ माजवली.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 15 of 15 items