प्रवासात,घरिदारी,लग्न-मुंज समारंभात व वाढदिवसाला भेट देण्यासाठी आणि फक्त पोटभर हसण्यासाठी
आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष सौंदर्य म्हणजे नुसते दिसणे नव्हे, असणे सुध्दा ! सौंदर्य हे उत्तम आरोग्याचे सार आहे.