No products
Place Order
मराठी आरमारावरील या पुस्तकात कुठलीही कथा सांगितली नसून, छत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठा आरमारापासून ते जहाजे, तोफा, युद्धतंत्र याविषयी इतिहासाशी प्रामाणिक राहून विस्तृत माहिती दिली आहे.