चातुर्मासात येणारे सण,व्रते,उपवास लक्षात घेऊनच कांदा-लसूण विरहित शाकाहारी मेन्यू डायरी तयार केलेली आहे.
संध्याकाळी काय करावं, रविवारी स्पेशल, उद्याचा नाश्त्यांचं काय? व वर्षभरात प्रत्येक सीझन मध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या भाज्यांमधून चांगला मेन्यू कसा बनवता येईल हे या पुस्तकात दिलेले आहे.