No products
Place Order
मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रसंग हाताळताना वन कर्मचार्यांना जीव तळहातावर ठेवूनच काम करावे लागते. कोणत्या क्षणी काय विपरीत घडेल हे सांगता येत नाही म्हणूनच असा प्रत्येक प्रसंग चित्तथरारक असतो.