आपके हाथोमें जो पुस्तक हैं वह साधारण नहीं हैं।यह एक आध्यात्मिक खजाना हैं।
पन्नास वर्षापूर्वी, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी प्रसिध्द झाल्यापासून जगभर उत्कृष्ट आध्यात्मिक प्राचीन वाड्.मय म्हणून हया ग्रंथाचा गौरव झालेला आहे.
20 व्या शतकातील 100 उत्कृष्ट अध्यात्मिक पुस्तकांपैकी एक असे गौरविले गेलेली परमहंस योगानंदांची ही विलक्षण जीवन कहाणी