लहानथोर सर्वांना अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी ठरतील असे गोष्टीरूप डॉं बाबासाहेब आंबेडकर
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ७५ गोष्टी.
असली जरी । शास्त्रीजींची मूर्ती लहान ॥ कीर्ती महान करुनी । वाढविली भारताची शान ॥
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 100 गोष्टी.
महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाच्या ५१ गोष्टी.
रमाकांत देशपांडे यांची “ न्यायनिष्ठ रामशास्त्री” न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी अतिशय प्रेरक आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 51 गोष्टी
राजनीतीतज्ञ आर्य चाणक्य यांच्या 85 गोष्टी : आर्य चाणक्य यांचे गोष्टीरूपी चरित्र.
रमाकांत देशपांडे लिखित श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरित्रातील 111 गोष्टी.
रमाकांत देशपांडे लिखित श्रीसंत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रातील 101 गोष्टी