दरवळतो पूरिया : गदिमांचे चिरंजीव शरतकुमार माडगूळकर यांनी गदिमांच्या सहचरी विद्याताई यांच्या भोवतालचं प्रापंचिक जीवन, त्यांच्या स्वभावाचे निरागस कंगोरे, त्यांनी भोगलेली सुखदु:ख, निभावलेल्या विविध जबाबदार्या, कलावंत पतीच्या राग-लोभांचा संभाळ, मुलांवरचे संस्कार, कर्तव्यदक्षता ह्या सार्या बाबी त्यांनी अतिशय सरळ, साध्या पण ग्र्राफिक भाषेतून या पुस्तकात...