List of products by authors: Dr Jaysingrao Pawar


Showing 1 - 18 of 18 items
 • Quick view
  Rs.144 Rs.180 -20%OFF In Stock

  उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला.

  Rs.144 Rs.180 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.247 Rs.247 -0.01%OFF In Stock

  या स्मृतिग्रंथातून संपूर्ण शिवचरित्र सादर करण्याचा अथवा शिवचरित्राच्या प्रत्येक पैलूवर लेख देण्याचा आमचा उद्देश नसून शिवछत्रपतींच्या युगकार्याचे थोर इतिहासकारांनी विविध दृष्टिकोनांतून केलेले मूल्यमापन किंवा चिकित्सा वाचकांसमोर संक्षेपाने ठेवणे, हा आमचा प्रधान हेतू आहे.

  Rs.247 Rs.247 0.01% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.675 Rs.750 -10%OFF In Stock
  New

  कालकल्लोळ' हा अरुण खोपकर यांच्या विविध कलाविचारांचा 'अनुवाद' नंतरचा टप्पा आहे.

  Rs.675 Rs.750 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.136 Rs.170 -20%OFF In Stock

  मराठेशाहीच्या अंतरंगातील अनेक प्रश्नांचा शोध घेत आहेत प्रसिद्ध इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार.

  Rs.136 Rs.170 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.192 Rs.240 -20%OFF In Stock

  "शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा आपल्याअफाट लष्करी शक्तिनिशी मराठ्यांची सत्ता समूळ नष्टकरण्याच्या महत्त्वाकांक्षेने दक्षिणेत धावून आला आणि त्यातून इतिहासप्रसिद्ध ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ सुरू झाले.

  Rs.192 Rs.240 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.120 Rs.150 -20%OFF In Stock

  तसे पाहिले, तर अगदी सर्वसाधारण माणसाच्या व्यक्तिमत्त्वालाही असंख्य पैलू असतात. मग शाहूंसारख्या क्रियाशील राजाच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू होते, यात आश्चर्य नाही. वसुधा पवार यांनी आपल्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकरणांतून या पैलूंचे दर्शन घडविले आहे.

  Rs.120 Rs.150 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.120 Rs.150 -20%OFF In Stock

  राजर्षी शाहू छत्रपतींच्या समाजक्रांतीच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या कागदपत्रांच्या संग्रहात अनेक महत्त्वाच्या पत्रव्यवहारांचा समावेश आहे. त्यात खुद्द शाहू छत्रपतींनी इतरांस लिहिलेली तसेच इतरांनी महाराजांना लिहिलेली अशी अनेक दुर्मीळ पत्रे समाविष्ट झालेली आहेत.

  Rs.120 Rs.150 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.136 Rs.170 -20%OFF In Stock

  राजर्षी शाहू छत्रपतींच्या संस्थानातील त्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यांचा व हुवूâमनाम्यांचा हा निवडक संग्रह त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यावर प्रकाश टाकणारा आहे. त्यातून महाराजांची आपल्या प्रजेच्या कल्याणाविषयीची तळमळ व्यक्त होते. 

  Rs.136 Rs.170 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.112 Rs.140 -20%OFF In Stock

  "राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सामाजिक सभांच्या आणि परिषदांच्या व्यासपीठांवरून अध्यक्ष अथवा प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भाषणांचा हा संग्रह आहे.

  Rs.112 Rs.140 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.120 Rs.150 -20%OFF In Stock

  राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवनकार्यावरील हा लेखसंग्रह आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत पाक्षिक लोकराज्य, साप्ताहिक सकाळ, दै. पुढारी, दै. सकाळ इत्यादी विविध नियतकालिकांच्या खास अंकांतून प्रसंगविशेषी प्रसिद्ध झालेले लेख आहेत.

  Rs.120 Rs.150 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.90 -20%OFF In Stock

  शाहू महाराज, भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे या तीन समाजधुरीणांचं कार्य अधोरेखित करणारं, या तिघांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं आणि या तिघांमधील संबंधांचं दर्शन घडविणारं पुस्तक म्हणजे ‘राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे.’ यातील पहिल्या प्रकरणात या तिघांमधील संबंधांचं स्वरूप विशद केलं आहे. 

  Rs.72 Rs.90 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  मराठ्यांच्या इतिहासातील अनेक व्यक्ती उपेक्षित राहिल्या आहेत.त्यांची इतिहासातील कामगिरी म्हणावी तशी पुढे आलेली नाही.त्यापैकी एक म्हणजे संताजी घोरपडे. Senapati Santaji Ghorpade is a Historical Character By Santaji Ghorpade. Senapati Santaji Ghorapade is written by Mahesh Tendulkar. 

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.96 Rs.120 -20%OFF In Stock

  "आजच्या आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यात शिवचरित्र आम्हास कसे मार्गदर्शक होऊ शकते?.... शिवछत्रपतींच्या ‘स्वराज्याचा’ खरा अर्थ कोणता?.... शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ काय?.... ऐतिहासिक ललित साहित्यिकांपासून इतिहासकारांची कोणती अपेक्षा आहे?... इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार करत आहेत.

  Rs.96 Rs.120 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.136 Rs.170 -20%OFF In Stock

  "राणी सोयराबार्इंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय?... शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय?.... संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले?.

  Rs.136 Rs.170 20% OFF
  Reduced price!
 • छ.राजाराम महाराजांचे पहिले विचिकित्सक चरित्र.

  Rs.600
 • Quick view
  Rs.1,350 Rs.1,500 -10%OFF In Stock

  औरंगजेब बादशहाच्या स्वारीच्या आत्यंतिक संकटकालात राजाराम महाराजांनी हिंमत तर हरवली नाहीच, उलट दक्षिण जिंकून बादशहीची उत्तरेतील राजधानी दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. त्याविषयीची राजाराम महाराजांची ही अस्सल सनद - (४जून,१६९१)

  Rs.1,350 Rs.1,500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  स्वतःचा व कुटुंबीयांचा, स्वतःच्या समाजाचा आणि सोबतीने देशाचा चौफेर विकास साधण्यासाठी आता पूर्णपणे सुजाण व सजग व्हायला हवं.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 18 of 18 items