नामदार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ह्यांनी "मराठ्यांच्या इतिहासाचा पहिला भागातील "How the ground was prepared?" (जमिन कशी तयार केली?) म्हणून जो भाग आहे त्यातील निंबाळ्कर, घाटगे, शिर्के, मोहिते व माने या घराण्यांची अल्पशी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.