Connect the Dots is the story of 20 enterprising individuals without an MBA, who started their own ventures.
’कनेक्ट द डॉट्स’म्हणजे एमबीएची पदवी नसतानाही ज्यांनी स्वत:चे व्यवसाय स्वबळावर उभे केले, अशा वीस उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या.
Follow Every Rainbow is the story of 25 enterprising women who took up a challenge- They raised a family as well as a company[ with love, laughter and patience.
I have A dream is the story of 20 idealists who think and act like entrepreneurs. They are committed to different causes, but they have oe thing in common.
’आय हॅव अ ड्रीम’ ही कथा आहे, वीस जणांची! जे एखाद्या उद्योजकाप्रमाणे विचार आणि कृती करतात. त्यांनी वेगवेग्ळ्या कारणांसाठी स्वत:ला वाहून घेतलंय; पण त्यांच्यात एक गोष्ट समान आहे.
25 महिला उद्दमियोंकी प्रेरक कहानियां
दीपा सोमण यांनी ते करून दाखवलं! निर्मला कांदळगावकर यांनाही ते जमलं! नीना लेखीनंसुद्धा ते केलं! मग ते तुम्हालाही का नाही जमणार? आव्हान स्वीकारण्याचं धाडस करणा-या २५ असाधारण स्त्रियांच्या कर्र्तृत्वाचा आलेख म्हणजे हे पुस्तक.
या पुस्तकात आहेत आपल्या मातीशी इमान राखत उद्योगांची उभारणी करणाऱ्या २० उद्योजकांच्या विलक्षण प्रेरक कहाण्या.
The inspiring stories of women from across India who are writing their own destiny