आई नावाचं महाकाव्य घराघरांत आहे, म्हणूनच मानवी जगणं समृद्ध आहे.
कुटुंबाचा रोष, समाजाचा विरोध आणि स्वतःचा स्वतःशीच संघर्ष, या सार्यांतून तावून- सुलाखून निघालेले चंद्र्कांत वानखडेंचे आयुष्य या आत्मकथनातून अत्यंत पारदर्शी आणि प्रभावीपणे व्यक्त होते.
कवीची कविता अन लेखिकेची कथा.एकूण २५ कविता व कवितेत दडलेल्या आशयावर आधारित एक दीर्घकथा.
पुनर्विचार मागोवा सहज सुचलेल्या विचारांचा आणि विचारातून निसटलेल्या अर्थव्यर्थतेचा.