No products
Place Order
या कादंबरीचा विषय आहे लेखिकेच्या आईच्या आयुष्यातील शेवटचे सत्तावीस दिवस!!अर्थात ही एक सत्य कथा आहे.
कवीची कविता अन लेखिकेची कथा.एकूण २५ कविता व कवितेत दडलेल्या आशयावर आधारित एक दीर्घकथा.