जर्मन प्रतिभावान कवी रिने मारिया रिल्के याने फ्रँन्झ कापुस्स नावाच्या एका तरुण कवीच्या पत्रोत्तराच्या निमित्ताने दहा पत्रे लिहिली.अभिप्रायार्थ पाठवलेल्या कवितांवर रिल्के याने चर्चा करावी आणि चार उपदेशपर शब्द लिहावेत,अशी कापुस्स याची इच्छा होती.त्यावर रिल्के याने आपल्या पत्रातून त्या तरुण कवीराजाला जे काही लिहिले,ते केवळ अमोल असून त्यातील...