मातृदेवतांच्या उपासनांचे रहस्य उलगडायला मदत व्हावी, या हेतूने काही मातृदेवतांचा परिचय एकत्रपणे मराठी भाषेतून करून देण्याचा हा प्रयत्न.
या पुस्तकात लेखक अशोक राणा यांनी मातृदेवतांविषयी प्रचलित मिथकांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सत्यशोधक समाजाची सव्वाशे वर्षे सत्यशोधक समाजाचा विदर्भ प्रवेश वेदोक्त प्रकरणाची शताब्दी.
शिवधर्माची प्रेरणा म्हणून जिजाऊंचे स्थान अत्युच्च ठरले आहे. केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक व धार्मिक दृष्टीने जिजाऊंकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन या निमित्ताने पुढे येत आहे.