जेनचा पश्र्चातापापासून परिमार्जनापर्यंतचा प्रवास,यीनचा अपमानित,कलंकित पूर्वायुष्याकडून आत्मसन्मानित जीवनापर्यंतचा प्रवास आणि साम्यावादाकडून भांडवलशाहीपर्यंतचा थक्क करणारा बिजिंगचा प्रवास असा तिपेडी गोफ असणारे,चीनची विविधांगांनी ओळख करून देणारे आणि त्याचबरोबर कोठेतरी आतून ढवळून काढणारे असे ‘बिजिंगचे गुपित’हे पुस्तक आहे.