Sudha Gadre
’द वंडरफुल विझर्ड ऑफ ऑझ’ या कथेचे मूळ लेखक एल.फ्रॅंक बाम यांनी सन १९००च्या एप्रिल महिन्यात या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. सुमारे १२० वर्षांपूर्वीची ही प्रस्तावना.
डाउन सिंड्रोम असलेल्या ऋषीची कहाणी, ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणार्या कॅन्सरमुक्त ३५ वर्षाच्या ऋषीची कहाणी.