भारतीय साहित्यसमीक्षेची परंपरा आणि तिच्यातील परिवर्तन
ज्ञान हा शिक्षणाचा आत्मा असेल; आणि शिक्षण देशाचा मूलाधार असेल; तर ज्ञान आणि शिक्षणाच्या दुरावस्थेविषयी देशाने अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.
अरण्योपनिषद - दुसरे संचयवृत्तीचा परित्याग करून निःसंग होणे म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारणे. डॉ.गणेश देवी यांनी बडोद्याजवळील तेजगड या आदिवासी पाड्यामध्ये आपल्या वानप्रस्थाश्रमाला प्रारंभ केला.