A Second Chance is the heart wrenching story of a multifaceted girl and her search to find the love she deserves
सॉरी, यू आर नॉट माय टाईप : राजहंस कॉलेजच्या प्रतिष्ठित संगीत बँडच्या अंतिम ऑडिशन तीन भिन्न व्यक्तिमत्व एकत्र येतात. विक्रांत, एक परिपूर्णतावादी, जो विश्वास करतो की आपल्यासाठी फक्त एकच परिपूर्ण व्यक्ती आहे. अनामिका, एक मुक्त आत्मा, स्वत:ला जे योग्य वाटतं त्याच्या बाजूने ठाम उभी राहणारी आणि युवी हा एक मस्त संगीत प्रेमी आहे
On the eve of her twenty-fifth birthday, Ruhi's family and friends throw her a surprise party. The next morning, she is found lying on the floor of her room, dead. Her brother Kartik is convinced she was murdered. But no one believes him.
ही प्रेमकथा नाही;ही कथा आहे भारताच्या शहरी भागातील हरवलेल्या निरागसतेची आणि उमलत्या वयातील वेदनेची.