देशाचा कारभार लोकनियुक्त सरकार कसं करतं हे समजण्यासाठी व आपले मूलभूत अधिकार व कर्तव्ये काय आहेत याची किमान प्राथमिक माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे
फुलाला सुगंध मातीचा ह्या पुस्तकामध्ये पाच दिग्गजांची कहाणी आहे.
अंजली कुलकर्णी या एक संवेदनक्षम आणि विद्यार्थी विकासामध्ये चौफेर रस घेणार्या सच्च्या शिक्षिका.
बालगोपालांसाठी काही तरी आशय, उद्देश असणार्या, प्रत्येक गोष्टीतून एक नवीन बोध घेता येईल अशा विविध विषयांवरील गोष्टींचा संग्रह.