कर्माचा अधिकार हा सर्वांना आहे; पण काही कर्मांचे अधिकार वेगळे आहेत. भक्ती कूणी करावी? तर ती करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे
आजच्या धावपळीच्या जीवनात सैरावैरा फिरणार्या अनेक संतांनी आपले पुण्य कामाला लावले आहे. अशाच एका संताविषयी. या थोर संताचे नाव श्री गोंदवलेकर महाराज.