इतिहासात भगतसिंह आणि त्यांच्या क्रांतीकारक सहकार्यांशी वीरगाथा सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यांची ही चरित्रगाथा.
स्पृश्य आणि अस्पृश्य यातला भेद मिटवणारे महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र.
स्वातंत्र्यासाठी शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडणारी रणरागिणी म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची चरित कहाणी.
मुलांना गोष्ट सांगणार्या सर्व पालक-शिक्षकांसाठी खास एकदा तरी वाचावे असे पुस्तक.
ही पुस्तिका अभ्यासकांना मार्गदर्शक आणि सामान्य वाचकांची उमेद वाढवणारी आहे.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची अमर कहाणी.
समाजात सत्यधर्माचा प्रसार करणारे महात्मा जोतीबा फुले या थोर महात्म्याची ही अमर कहाणी.
सर्वच धर्मांनी सदाचरणावर भर दिला आहे. तू अनीतीने वाग असा कोणताही धर्म सांगत नाही. कोणत्याही देवाने पापाचे समर्थन केलेले नाही.
ज्यांनी असामान्य गुणांवर नेताजींनी ‘आझाद हिंद सेना’ उभी केली त्यांचे हे चरित्र.
अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सत्याग्रह आणि अहिंसा हे दोन महामंत्र महात्माजींनी दिले. त्यांचेच हे चरित्र.
साने गुरुजींचा परिचय असणार्या व नसणार्या अशा सर्व वाचकांसाठी त्यांच्या जीवनाचा, साहित्याचा आणि विचारांचा डोळसपणे घेतलेला हा शोध.
सेनापतींनी म्हटल्याप्रमाणे त्यांची जीवनकहाणी ‘चमत्कारमयी’ म्हणजे रोमहर्षक घटनांनी भरलेली आहे.
अत्यंत परिणामकारक गाणे म्हणण्याची लता मंगेशकर यांची शैली केवळ अजोड आहे.
क्रांतीकारकांचे मुकुटमणी अशा या स्वातंत्र्यवीराची ही अमर कहाणी.
डॉ. अनिल गोडबोले लिखित ‘थॉमस अल्वा एडिसन’ या महान वैज्ञानिकाचे चरित्र.
डॉ. अनिल गोडबोले लिखित "थोरांच्या बोधकथा" हे पुस्तक आहे.
इंग्रजांविरुद्धच्या सशस्त्र लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करित होते अशा वासुदेव बळवंत फडके यांची चरित कहाणी.