List of products by authors: Dhruv Bhatt


Showing 1 - 6 of 6 items
 • Quick view
  Rs.234 Rs.300 -22%OFF In Stock

  एका चित्रकाराच्या आत्मशोधाची-त्याला सापडलेल्या ‘गीर’ची बहुपेडी व विलक्षण कादंबरी

  Rs.234 Rs.300 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.125 Rs.160 -22%OFF In Stock

  तशी सकृत्दर्शनी ही दोन भावांची-कुत्र्यांची-कथा... एक भाऊ स्वतंत्र विचारांचा... त्याचं आयुष्य एक खळाळता प्रवाह असतो; नात्यांना, विकारांना न जुमानणारा. आयुष्य समरसून पण अलिप्तपणे जगणारा... दुसरा भाऊ सरळमार्गी आयुष्य जगणारा... नातेसंबंध जपणारा; रूढी, परंपरा, नीतिनियम यांचं पालन करणारा... आध्यात्मिक विचारांचा... त्या भावांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास...

  Rs.125 Rs.160 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.250 Rs.320 -22%OFF In Stock

  स्वत:चं घरदार नसलेल्या, टाकून दिलेल्या बालकांचं राहतं जग म्हणजेच ’कर्णलोक’.

  Rs.250 Rs.320 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.257 Rs.330 -22%OFF In Stock
 • Quick view
  Rs.125 Rs.160 -22%OFF In Stock

  रात्री त्या शेतकर्‍याच्या कुटुंबात मी राहिलो. खुल्या आकाशाखाली काथ्याच्या खाटेवर पडल्या पडल्या मी विचार करत होतो. दोन-तीन दिवसांपूर्वी तर मी माझ्या परिचित वातावरणात माझ्या आप्तेष्टांबरोबर होतो.

  Rs.125 Rs.160 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.156 Rs.200 -22%OFF In Stock

  परदेशात शिक्षित कथानायक अठरा वर्षांनी भारतात परततो ते अंधश्रध्दा आणि धर्मांधता यांनी ग्रासलेल्या प्रजेला योग्य दिशा दाखवण्याच्या उद्देशाने.

  Rs.156 Rs.200 22% OFF
  Reduced price!
Showing 1 - 6 of 6 items