या पुस्तकात इतरांचे वर्णन नेमके कसे जाणावे व समुपदेशन कसे करावे या बद्दल जाणून घेऊ शकतो.
चंद्रशेखर देशपांडे लिखित ‘समुपदेशन’ एक शास्त्रीय प्रक्रिया व उपयोजनाविषयीचे पुस्तक.
चंद्रशेखर देशपांडे लिखित ‘सुक्ष्मकौशल्ये’ एका मानशास्त्रीय समुपदेशनबद्दलच्या प्रक्रियेचा गाभा.