Categories

Publishers

Authors

Purchase a gift voucher

कादंबरी There are 29 products.

Showing 1 - 29 of 29 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  २००३ चा उत्तम अनुवाद गुजराती कादंबरीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली हॄदयस्पर्शी कादंबरी.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  कला-साहित्य आणि समाज यांच्या मूल्य-व्यवस्थांमध्ये प्रचंड उलथापालथ करून टाकणाऱ्या छोटया पडद्यामागच्या भयाण वादळाला चित्रित करणारी ही कादंबरी.

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी, वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं घेत, रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धिचातुर्याची साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं, याचंही दर्शन घडवते. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अद्भुत रसायन म्हणजे ‘बाजिंद’...

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ज्या दगडांनी स्वामींना ठेचून मारले, त्याच दगडांचा उपयोग करून स्वामींचे भव्य स्मारक उभे राहिले.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  कित्येक सरकारे आली नि गेली. कित्येक पक्ष, शेतक-याचें कैवारी आले नि गेले. पण ज्या देशाचा मूलभूत व्यवसाय शेती व शेतीशी निगडीत आहे

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  तो ध्येयधुरंधर राजकारणी, ती तमाशातली शुक्राची चांदणी.लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतवळीची ही रशीली कहाणी.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.475 Rs.500 -5%OFF In Stock

  ‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता.परंतु शिवपुत्र ’संभाजी’ हाही एक छावाच होता.महाराष्ट्राला हे नव्याने;पण पुरेपूर उमजले आहे.‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्ध्ही झाले आहे.

  Rs.475 Rs.500 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  स्त्री जीवनाच्या वाटेवरचे काटे वेचण्यासाठी जे अहोरात्र श्रमले त्या व्यक्ती आणि संस्थांना.........

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  राम राज्य. सर्वार्थानं संपूर्ण भूमी. अर्थातच याची किंमत मोजावी लागते.त्याने ती किंमत मोजली

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  कट्टर धर्मवेडा, दहशतवादी, स्वत:च्या मुलांनीही आत्मघातकी हल्लेखोर बनावे अशी आशा बाळगणा-या ओसामा बिन लादेनच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू उलगडले. त्यांनी सांगितलेली चित्तवेधक कथा म्हणजेच ग्रोर्इंग अप बिन लादेन!

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  सनातन कौटुंबिक चालीरीतींमुळे जन्मदात्यांनीच तिला जबरदस्तीने इराकमध्ये नेले आणि मृत्यूच्या छायेत जगण्यास भाग पाडले. एका तरुणीच्या जीवनाची अंगावर शहारे आणणारी सत्यकथा. ‘बिट्रेड’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  १८८४ साली प्रकाशित झालेली ही मराठीतील स्वतंत्र सामाजिक कादंबरी.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  श्री. रामनाथ चव्हाण यांची प्रस्तुत कादंबरी वाचताना तीव्रपणे जाणवते की, वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या माणसांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांच्या आशा - आकांक्षा व्यक्त करण्यासाठी ते धडपडत आहेत.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आपल्या नेहमीच्याच विश्‍वात वेगळया वाटेने घेउन जाणारी ही कादंबरी. आपल्याला सरळसोट नोकरी असावीशी वाटते ती सोडण्याचा कलंदरपणाही करावासा वाटतो. जमल्यास नाटक सिनेमाशी संपर्क आला तर हवाच.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  रिचर्ड वायनर यांच्या The Devil's Triangle वर आधारित

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  आधुनिक भारतातील स्त्रीच्या जीवनात प्रेम, स्वप्ने, करिअर आणि स्त्रीवादी दृष्टी या गोष्टी महत्वाच्या ठरू लागल्या आहेत. चेतन भगत यांनी याच तर गोष्टींचे अधिकतर प्रभावी चित्रण केले आहे.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या ‘ द इयरलिंग’ या कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.765 Rs.850 -10%OFF In Stock

  गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर आधारित कादंबरी

  Rs.765 Rs.850 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  मी संघात केव्हा कसा शिरलो ते तुला ठाउक आहेच. जनसंघातही दैवाने मला अधिकाधिक भाव आणि वाव दिला. इतका की अखेरीस मंत्रीपदही देउ केले ते मला नको होते नको नको म्हणताही लोकनायक केले हेच खूप झाले नाही का?

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF Out of stock

  शिवकालातील अस्सल संदर्भ.वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती.अन या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेटिक,अनबिलीव्हेबल आणि अनपुट डाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर !

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  माणसांच्या भाउगर्दीतही माणूस त्याच्या मनाच्या कप्प्यात एकाटाच असतो.... रक्ताची नाती साथ करतातच असे नाही... अशावेळी नात्यांचं बोट धरून चालण्याच्या प्रयत्नात असतो... समजुतीच्या नात्याचं बोट धरून चालणा-या चार माणसांची ही कादंबरी.....

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.190 Rs.200 -5%OFF In Stock

  पाणी टंचाईच्या भयानक दिवसात केअवळ मानवी जीवनच होरपळून निघत नाही, तर या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक असणारे शिवार-शेते, गुरे-ढोरे, पशुपक्षी व प्राणी यांनाही या अभाव्ग्रस्त परिस्थितीची फार मोठ्या प्रमाणात झळ पोहोचते.

  Rs.190 Rs.200 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  या कादंबरीची नायिका नर्स आहे. ग्रामीण भागात सेवा करते. तेथील काही समाज घटक तिच्या मार्गात काटे पसरतात. तिच्यावर अनेक प्रकारे संकटे आणतात. कुणालाही बळी न पडता ती आपले सेवाव्रत चालू ठेवते.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.320 Rs.400 -20%OFF In Stock

  पॅरिसमधील लूव्हर या सुपसिद्ध संग्रहालयाच्या वयस्कर व्यवस्थापकाचा संग्रहालयामध्येच खून होतो.विचित्र गोष्ट अशी की,त्यांच्या मृतदेहाभोवती जमिनीवर गोंधळून टाकणारी काही चिन्हे आणि खुणा दिसतात.

  Rs.320 Rs.400 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  एका काश्मीरी मातेचा आक्रोश

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.243 Rs.270 -10%OFF In Stock

  ...तसं पाहायला गेलं तर त्याचा सारा जीवनप्रवास अपघातांच्या मालिकेनंच भरलेला. सुरुवात झाली बाबांच्या गाडीला अपघात झाला त्या घटनेपासून. ...गोगोल हे नावही अपघातानंच त्याला मिळालं त्याच्या पणजीनं निवडलेलं नाव त्यांना अखेरपर्यंत समजलं नाही.

  Rs.243 Rs.270 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  म. गो. पाठक या ज्येष्ठ साहित्यिकाच्या निवडक कथांचा हा संग्रह खास माणदेशी वासांच्या या कथांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. चित्रमय शैलीचे वरदान लाभलेले लेखक म.गो. पाठक केवळ पाहिलेले कागदावर उतरवत नाहीत. पाहिलेला अनुभव ते आमुलाग्र आत्मसात करतात.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव,कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट,धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण,वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  कोवळ्या वयातलं पहिलं वहिलं अव्यक्त प्रेम,काळाच्या प्रवाहानं दूर...ओढून नेलेलं,अचानक वयाच्या चाळिशीनंतर आयुष्यात परत आलं तर...?

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 29 of 29 items