प्रगतीची केवळ आस नको तर यशाकडे झेपावण्यासाठी अखंड ध्यास हवा.
घडू पाहणारी उमलती पिढी, संवेदनशील शिक्षक आणि सुजाण पालकांसाठी सुसंकारांचा शाश्वत ठेवा.
आनंददायी शिक्षणासाठी धडपड वसा : आजच्या धकाधकीच्या जगात वावरताना भविष्यात आडू नये म्हणून उत्तम संस्काराची न संपणारी शिदोरी त्यांना शालेय जीवनात शिक्षकांकडून मिळाली पाहिजे.
शालेय सांस्कृतिक: नाविन्यपूर्ण नियोजनाची दिशा.
शालांगणी झळकणारे, दणाणणारे दिन विशेष आणि विशेष दिन.
आकाशात अल्पकाळ दिसणारं इंद्रधनुष्य किती मनोहारी, सहजसुंदर असतं आणि नजरेसमोर तरळताना भुरळ पाडून खूप काही सांगून जातं, तसंच काहीसं नाटयछटा या साहित्यप्रकाराचं झालं आहे.
पन्नास निबंध, पाच कल्पनाविस्तार, पत्रलेखन, मुद्यावरुन गोष्ट आणि परिच्छेद लेखन शिवाय सरावाकरिता भरपूर विषयांची सूची.
सहजसुंदर भाषा, नेटके शब्द, आशयघन विचार यातून साकारणार्या आकर्षक, प्रभावी निबंधासाठी उपयुक्त.
`आळसाशी घ्या कट्टी, करा अभ्यासाशी गट्टी’ समजावून घ्या अभ्यासाची रीती वाटणार नाही मग अभ्यासाची भीती
पालक-शिक्षक यांच्या सुसंवादी क्रियाशीलतेतून काही नवे घडावे या साठी उपयुक्त असे पुस्तक.
कला संस्कारांचे प्रभावी माध्यम फलक लेखन.