या कवितासंग्रहातील कविता म्हणजे सुखी संसाराचे, पतिपत्नीच्या नात्याचे उमललेले एक ताजे टवटवीत कमलपुष्प आहे.
फारच सोप्या पण प्रभावी शब्दांत श्री. नितीनराव शिंदे यांनी हे काव्यमय शिवशिल्प साकारले आहे.
एका शिक्षकाने शिक्षकाच्या व्यथा कादंबरीच्या स्वरुपात मांडून शिक्षकांच्या वेदनांना मुक्त वाट करुन दिली आहे.