कोरलड्रॉ हे व्हेक्टर ग्राफिक्स तयार करायचे अत्यंत लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे.
डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजे कॉम्प्युटरचा वापर करून, मजकूर आणि चित्रे जुळवून, पेज लेआउट तयार करून छपाई करणे होय.
१९९४ साली ही कंपनी अॅडोबी (Adobe) नावाच्या कंपनीने विकत घेतली. २००१ साली तयार केलेल्या पेजमेकर ७.० याचा या पुस्तकात आपण विचार केला आहे.
वर्ड २००७ या प्रोग्रामची अत्यंत सोप्या प्रकारे माहिती देणारे हे उपयुक्त पुस्तक आहे.