No products
Place Order
शाळेतल्या शेवटच्या बेंच... उपेक्षित "ढ" मुलांचा. समाजातला शेवटच्या बेंच.. उपेक्षित पिचलेल्या लोकांचा कसे आणि कधी येणार ते पहिल्या बेंचवर? उकिरडयावरच्या अश्याच उपेक्षित मुलांची ही कहाणी...