हिरवा सण ही कादंबरी १९३० ते १९३५ या कालखंडामधे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आधारलेली आहे.
विसाव्या शतकातील महाराष्ट्रात होऊन गेलेल्या गेलेल्या थोर साहित्यकारांमध्ये र. वा. दिघे हे नाव अग्रगण्य आहे.
पाणकळा या कादंबरीत सजलपूर गावातल्या गावकऱ्यांची आणि तिथल्या भिल्लांची कथा र.वा.दिघे यांनी रंगवली आहे. आपल्या सत्तेचा गैरवापर करून रंभाजी आणि त्याची चांडाळचौकडी गावातील अनेकांना वेठीला धरत असते. भुजबा आणि त्याचे कुटुंबीयही त्यांच्याकडून भरडले जातात. पण ते मात्र अखेरपर्यंत आपल्या चांगुलपणाच्या मार्गावरून विचलित होत नाहीत
लेखक र. वा. दिघे लिखित "पूर्तता" कादंबरी आहे.
लेखक र. वा. दिघे लिखित सोनकी कादंबरी आहे. त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाशी संबंधित उल्लेखनीय कादंबरी लिहिली आहे.