तृतीयपुरुषी निवेदकाच्या मोकाटपणाविषयी डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी केलेली चर्चा...
चित्रकार अरुण पाथरे यांच्या सोबतच्या सहवासादरम्यान तरडे दांपत्याला उमजत गेलेले पाथरे यांचे जीवन आणि त्यांचे कलेविषयीचे विचार या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे.
टडंगSSS टडंगSS मी आहे एक लेखकदेव.... एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रुटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी... अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची.... झुरांगलिंग!