धर्म जे सांगतो,त्याचंच पालन सामान्य जनता करत असते.त्यात आपण किती विसंगत आयुष्य जगतो याची त्यांना जाणीवही नसते.
वयात येणार्या मुलांच्या जीवनात घडणार्या शारीरिक आणि मानसिक उलथा-पालथीचा वेध ‘वाफाळलेले दिवस’ या कादंबरीत घेतला आहे.
वैनतेय अलौकिक शक्ती लाभलेला एक चिमुरडा अनाथ मुलगा ! एक गरुड योद्धा ! एका लहान मुलाचा अतिमानव होईपर्यंत प्रवास विलक्षण आहे.
योगी ते मुख्यमंत्री : योगी आदित्यनाथ यांचं रोखठोकं चरित्र