No products
Place Order
झाशीची राणी म्हणजे सर्वांसाठी प्रेरणादायी. परंतु त्यांचे सविस्तर मूळ चरित्र फारच कमी लोकांना माहीत असेल. ही उणीव दूर करण्यासाठी अभ्यासपूर्ण पुरावे आणि नोंदी यांनी पुरेपूर असलेले हे मूळ चरित्र. यामुळे वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर निश्चितपणे पडेल.