Categories

Publishers

Authors

Purchase a gift voucher

कथा There are 77 products.

Showing 1 - 77 of 77 items
 • Quick view
  Rs.95 Rs.100 -5%OFF In Stock

  Rs.95 Rs.100 5% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  स्त्रीवरील अन्याय दूर करणे हा मुख्य उद्देश आहेच; पण समाजाचा मूळ घटक ‘कुटुंब’ टिकवणे, यावर भर दिला जातो. अगदीच अशक्य असेल तरच स्त्रीला विभक्त होऊन स्वत:च्या पायावर खंबरीपणे उभे राहण्याचा सल्ला दिला जातो, पण अंतिम निर्णय तिचाच स्वत:चा असतो.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  निसर्ग आणि जनावरांशी एकरूप झालेली ही माणसं त्यांच्या रंगरेषांसह देसाई यांनी आपल्या लेखणीतून तितक्याच सच्चेपणाने चितारलेली आहेत.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ‘आलोक’ या कथासंग्रहातले नव्या वास्तवाचे चित्रण, निसर्ग-पाऊसपाण्याचे वर्णन, खेडयापाड्यापर्यंत पोहोचलेले वेडेवाकडे, भ्रष्ट, बेमुर्वत राजकारण आणि ग्रामीण बोली-शैलीचा नवा, अचूक साज याचे अभिनव रसायन वाचकाला गुंग करून टाकते. (२०१६- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - लघुकथा)

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  पोटासाठी कसरतींचे खेळ करत गावोगावी भटकणार्‍या या तरुणाच्या आयुष्याचे तारू दुसर्‍या महायुद्धाच्या काळात कसे भरकटत गेले आणि अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार, तुरुंगवास सहन करत शेवटी ‘घरा’च्या किनार्‍याला कसे लागले ‘त्या’ ची ही रोमहर्षक कथा

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  १९७३ ते १९८२ या दशकात मी ज्या ऐकोणिसाव्या शतकातील कर्तबगार व्यक्तींच्या भावजीवनावरील कथा त्या १९८३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘पूर्वज’ या कथासंग्रहात समाविष्ट आहेत.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ‘आनंदध्वजद्वादशी’ कुणा आनंदध्वजाच्या उचापतीच्या बारा कथा असाव्या. अतिशय मेहनत घेऊन आम्ही त्या कथा लावीत आलो व जसजशा त्या लागल्या, तशा त्या मराठी वाचकांच्या सेवेस सादर करीत आलो.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणार्याल या आंधळ्याच्या गायी…

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  कथानुभवांचे अंत:पदर सूचक, संयत आणि अकृत्रिम शैलीतून उलगडत जाताना संगीतातल्या आर्त स्वरांसारखे ते व्याकूळ करत राहतात. ही व्याकुळता हाच या कथांचा गाभा आणि त्यांचे सौंदर्यही.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  सर्वसामान्यांचे जीवन, भावभावना, नातीगोती हे सारे त्यात सहजतेने येते. ‘साध्याही विषयात किती आशय मोठा सापडे’ अगदी या अर्थाचेच त्यांचे लेखन! नव्या जुन्या कथांचा हा संग्रह वाचक नक्कीच स्वीकारतील.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  या कथा म्हणजे लोककथांचे तंत्र वापरून, ती अविष्कार पद्धती स्वीकारून, आजचे प्रश्नच, आजचे समाजमन, समाजाची आजची स्थितीगती, जीवनमूल्यांचा त्यांचा अग्रक्रम आणि मानवी-स्वभावाची गूढ आणि व्यामिश्र गती-विकृती साकार करणारी निर्मिती आहे

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  अनेकदा साध्यासुध्या चाकोरीबद्ध जगणार्या माणसांच्या आयुष्यात अचानक काही वळणं येतात आणि त्याची कथा होते. ते सारं शब्दांत रेखाटण्याचा हा प्रयत्न!

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  वाचकांसाठी एका नव्या जगाचे दालन उघडणारे त्यांचे वाड्मय वाचकांच्या मनावर वेगळा ठसा उठवल्याखेरीज राहत नाही.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  एका सामान्य आई-बापाच्या पोटी जन्माला आलेल्या आदिवासी माणसाने आयुष्यात किती प्रचंड काम करावं? राजकीय साठमारीत न अडकता सर्वसामान्यांसाठी अविश्रांत काम करणारा हा अजातशत्रू माणूस ४५ वर्षं चंदनाप्रमाणे झिजत राहिला.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  एक एक पूर्ण होत जाणारे उपकथानक आणि उपकथानकांची मिळून विणली जाणारी एक एकसंध परिपूर्ण दीर्घकथा. ‘अदृष्ट’ मधल्या दीर्घकथा भारून टाकतात.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  गेली सात वर्षे आफ्रिकेत वास्तव्य आणि प्रवास करत असलेल्या लेखकाला तेथे अनेक गमतीशीर अनुभव आले आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वांची माणसे भेटली. त्या अनुभवांना कल्पनाविलासाची बेमालूम जोड देऊन ‘आफ्रिकी आतषबाजी’ कथा साकार झालेल्या आहेत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  या पुस्तकात आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यान आलेल्या रोमांचक आणि चित्तथरारक अनुभवांचे अतिशय रंजकपद्धतीने वर्णन करण्यात आले आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  या कथा आहेत आजच्या स्त्रीच्या. प्रत्येक कुटुंबातील स्त्री कुटुंबातील सर्वांसाठी सतत कष्टत असते. सर्व वयाच्या स्त्रियांच्या कथा! वाचकांना त्या आपल्याच वाटतील.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहे; पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याचे, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  यातील एकेक कथा अगदी थोड्या वेळात वाचून होईल... पण स्मरणातून मात्र दीर्घकाळ जाणार नाही.. त्या भयाचा थंडगार शहारा अनुभवण्यासाठी हा संग्रह वाचायलाच हवा...

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  सुखदु:खे पाठशिवणीचा खेळ खेळतात त्याचेच कवडसे म्हणजे या कथा व लेख

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  ... या सगळ्या कथा लौकिकार्थाने बोधकथा, नीतिकथा, प्रेरक कथा, आध्यात्मिक कथा, दृष्टांतकथा अशा अनेक लेबलांखाली बसण्यासारख्या आहेत.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  कुणाला हवं ते मिळालं नाही म्हणून तर कुणाला हवं ते मिळूनसुद्धा. मिळत नाही तोपर्यंत त्याची प्रचंड तहान आणि मिळाल्यानंतरही एकटेपणाची कुरतडणारी जाणीव. या कथा म्हणजे एक अखंड शोध आहे ‘माणूस’ समजून घेण्याचा....

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  कथांचे मुख्य आशयसूत्र ‘स्त्री-पुरुष नात्यांचा शोध’ घेण्याचाच असल्याचे जाणवते. सुषमाताईंच्या कथातून केवळ सामाजिक प्रश्नां च्या उहापोहात न अडकता मानवी जीवनाचे दर्शन घडते…

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  ‘अमेरिकेचे अध्यक्ष आले तेव्हाची गोष्ट’ या कथासंग्रहाच्या निमित्ताने त्यांच्या निवडक कथा प्रथमच पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहेत.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  हे प्रस्तूत लघुविज्ञान कथासंग्रहातील कथांतून लेखकाने विज्ञानातील काही घडलेल्या नि काही घडू शकणार्या प्रसंगांतील वास्तवामार्फत माणसाला जागं करायचा निश्चित प्रयत्न केला आहे. यात शंका नाही.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  ‘अंगारमाती’ या कथेने पुन्हा एकदा वेगळा आविष्कार दाखविला आहे. देशी व्यवस्थेचा ‘तोल’ सांभाळीत पिढ्यान्‌पिढ्या कष्ट करणार्या शेतकर्यां च्या कष्टाधिष्ठित वेदना-विद्रोहाचा संदर्भ देणारी वास्तवदर्शी कथा साकारलेली आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  तीस वर्षं लातूरमध्ये एक उत्तम खानावळ चालवून लोकांना सुग्रास अन्नाचा लाभ देतांना सुशिलाबाईंनी आपल्या कुटुंबाची प्रगती केली.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  ...गूढकथा ही अनेक स्तरांवर पटण्याजोगी, मूलत: चांगली लिहिलेली कथा, दर्जेदार साहित्य असायला हवी. सर्वप्रथम ती, पात्रे, प्रसंग, मांडणी, त्यामागील आशय, वातावरण, भाषाशैली या सर्वच दृष्टींनी एक परिपूर्ण कथा असावी लागते.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.190 Rs.200 -5%OFF In Stock

  हेरगिरीच्या विश्वातील श्रीनिवासच्या बुद्धीचातुर्यांने नटलेल्या हेरकथा

  Rs.190 Rs.200 5% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  अनोख्या विषयांच्या धाग्यात सशक्त कथाबीजं ओवत गुंफलेली ही माळ. त्यातल्या अनुभवांचं निखालस सच्चेपण मनाला भिडतं. घटना खिळवून ठेवतात. वाचकाला अंतर्मुख करतात

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  अफवा ही खोटीच असते. ती भयकारी, दहशत माजवणारी, समाजातल्या दुफळ्या रुंदावणारी म्हणजे नकरात्मकच असते

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  जी. एं. च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी वि. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी. एं. च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथांतील पात्रे या प्रयासातून उभ राहिलेले हे पुस्तक!

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत लेखनाचे सर्व प्रकार हाताळले. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.71 Rs.75 -5%OFF In Stock

  अनावृत आकाशाखाली अनावृत मनांनी भेटणारी सरळधोप माणसं आपली वाटतात. हवीहवीशी वाटतात. मी बेतलेली ही मने व चितारलेले हे नमुने हवेहवेसे वाटणारे नक्कीच आहेत.

  Rs.71 Rs.75 5% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  अनुभवाचं रूप आगळ्या दृष्टीतून पकडू पाहणारी सानियामधील लेखिकेची हि नजर, या कथाच्या माध्यमातून एका वेगळ्या टप्यावर उभी असल्याचं जाणवत राहतं.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ‘अस्वस्थ श्वासांची डायरी’ या कथासंग्रहातील कथा चटका लावून जाणर्या आहेत. म्हणून त्या समाजालाच जाब विचारतात.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ‘आत काय करायचं...’ या संग्रहातील आशयप्रदेश जीवनातील विविध क्षेत्रांचे चित्रण करणारा आहे; आणि हे जीवनचित्रण त्यांनी पुरेशा ताकदीने केलेले आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  कधी कधी स्वप्नांमध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेळ मन उघड्या डोळ्यांसमोर मांडू लागतं. आणि मग अतर्क्य वाटणार्याध घटनाही तर्कसंगत भासू लागतात.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  अत्राचा फास ही परिस्थितीच्या फेर्यायत सापडून अगतिकपणे समाजप्रवाहाबाहेर वाहवत जाणार्याच एक अतिसामान्य शिक्षकाची गोष्ट.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  भोवतालच्या समाजजीवनात घडणार्या घटनांचे निरीक्षण, अभ्यास आणि निष्कर्ष काढण्याची कथा लेखिकेची चिकित्सक दृष्टी या संग्रहात दिसून येते. अर्थात् त्यांचे कथा-विषय प्रामुख्याने मध्यमवर्गीय कुटुंबाशी संबंधित आहेत.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  ...आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणार्याच या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.143 Rs.150 -5%OFF In Stock

  ह्या संग्रहातील सोळाही कथा वेगवेगळ्या विषयांवरील आहेत आणि आपल्या नेहमीच्या अनुभवातून आणि विचारांतून त्या शब्दांकित झालेल्या आहेत

  Rs.143 Rs.150 5% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  जुन्या आठवणींचा हळूवार पडदा बाजूला सारत, त्या क्षणांचा अनुभव ताजा करणारा, बोलीभाषेचा बाज घेऊन, रणजित देसाई यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाचा अक्षरसाज लेवून आलेला कथाविष्कार…

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  चार कोट्यधीशांची मुले जुगारासारख्या फसव्या व्यसनाच्या आहारी जातात. सगळा ताळतंत्र सोडून येनकेन प्रकारे ‘पैसा आणि फक्त पैसा’ याच्याच मागे लागतात; आणि सापडतात एका दुष्टचक्रात. मग सुरू होतात एकामागोमाग एक मृत्यू.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  वंशसातत्त्य हे साध्य असेल, तर कामभावना हे साधन आहे. जन्म आणि मृत्यू यांच्यामधला प्रवास म्हणजे प्राक्तन. नियतीच्या तालावर अगतिकपणे नाचणारा माणूस... कळसुत्री... कथांमधून हीच अगतिकता अधोरेखित होते.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  आयुष्याची गणितं कितीही सुटली असं वाटलं तरीही इथेतिथे अशी बाकी उरतांना दिसतेच.तीच तरलपणे,अचूक शब्दात पकडणाऱ्या ह्या काही कथा.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  ‘बिहाइंड दि मास्क’ हे एका कुशल आणि संवेदनशील शस्त्रक्रिया-तज्ज्ञाचे आत्मनिवेदन आहे. अनुभवांचे विविधरंगी पदर डॉ. मुंजे यांनी इथे मोठ्या दिलखुलासपणे उलगडून दाखविले आहेत.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राम्हण राहात होता. त्याचं नाव दादंभट. दादंभट अगदी गरीब होता. घरदार नव्हतं की जमीन - जुमला नव्हता. होती एक झोपडी त्याच्या मालकीची तीही नगराच्या बाहेर, नदीच्या जवळ अशी. तीही त्यानं स्वत:च बांधली होती

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  ‘भुलभुलैय्या’ हा वपु काळे यांच्या चमत्कृतिप्रधान कथांचा-फॅण्टसीजचा-संग्रह. वपु काळे यांच्या मिश्कील, खोडकर निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  सुसंगती आणि विसंगतीतले असंख्य रंग आणि त्या रंगांमधून व्यक्त होणारे खरे अर्थ-अनर्थ उलगडून दाखवून माणसांचं जगणं वैविध्यातूनसुद्धा कसं विशाल एकतेकडं आणि उदात्ततेकडं नेता येईल याचं मनोज्ञ आकलन या पुस्तकात मांडलं आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  कुटुंबातून वसलेली, एकमेकांशी बारीक बारीक तंतूंनी, अनेक धाग्यांनी जोडलेली असतात. प्रत्येक तंतू, प्रत्येक धागा एक वस्त्र-एक कथा बनतो. अशाच या काही कथा.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त कथासंग्रह, २०१६

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  मानवी श्रमाला आणि बौद्धीक कष्टाला अत्यंतिक हीन दर्जाचा प्राप्त झालेला यंत्रवतपणा या सर्वांतून आकाराला आलेले जीवनवास्तव याचे यथार्थ चित्रण ‘बॉर्न इन द गारबेज’ कथा संग्रहातील कथांमधून साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  गुलजारजींच्या‘ड्यॊढी’च मराठी अनुवाद.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  म.गो. पाठक ज्येष्ठ साहित्यिकाच्या निवडक कथांचा हा संग्रह खास माणदेशी वासांच्या या कथांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. चित्रामय शैलीचे वरदरान लाभलेले लेखक म.गो.पाठक केवळ पाहिलेले कागदावर उतरवत नाहीत. पाहिलेला अनुभव ते आमुलाग्र आत्मसात करतात. त्याला आपल्या अस्तित्वानिशी आलिगंन देउन तो पूर्णपणे भोगतात व नंतर त्याला शब्दरूप देतात.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  दृष्टीपालीकडील सृष्टी' मध्ये आहेत आफ्रिकेतील अमानुष विळख्याची व्याप्ती आणि निष्पत्ती सिद्ध करणाऱ्या बारा मनोरंजक सत्यकथा. 

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.180 -5%OFF In Stock

  एक संवेदनशील मनाचा एकनाथ तट्टे हा कथाकार जेव्हा आपल्या भावभावनांची अभिव्यक्ती करतो तेव्हा त्यांच्या कथांचा आंतरिक गाभा मृद्गंधाने भारलेला असल्याची जाणीव वाचकांना होते.

  Rs.171 Rs.180 5% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.38 Rs.40 -5%OFF In Stock

  आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा दूरुपयोग केल्यामुळे मनुष्य स्वत:च्याच विनाशाला कसा कारणीभूत होतो हे या कथांमधून उत्तम प्रकारे चित्रित केले गेले आहे. डॉ. फ्रॅन्केन्स्टाईनची कथाही वरील सूत्रावरच आधारित आहे.

  Rs.38 Rs.40 5% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  निर्भय अनुष्का सोबत एका नव्या साहसासाठी तयार व्हा! सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकाची गोडी अवीट आहे. ते एकदा हातात आल्यावर खाली ठेवावंसं वाटणारच नाही!

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  मनस्वी स्वभावाचे कंगोरे दाखवणा-या कथा. त्या वाचनीय तर आहेतच पण वाचकाला एक नवा दृष्टीकोन देवून जाणा-याही आहेत.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.100 Rs.125 -20%OFF In Stock

  निरपराध युद्धकैद्यांची सपशेल खोटी वाटावी अशी खरी पलायन-साहसकथा!

  Rs.100 Rs.125 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.630 Rs.700 -10%OFF In Stock

  मराठी रहस्यकादंबऱ्या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट.

  Rs.630 Rs.700 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.179 Rs.199 -10%OFF In Stock

  ‘परतवारी’च्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. ‘परतवारी’ला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण! लेखक वारीला ‘ऐश्वर्यवारी’ म्हणतो, तर ‘परतवारी’ला वैराग्यवारी!

  Rs.179 Rs.199 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  रविंद्र जोशी यांच्या कथेतली पात्रं साधीभोळी आहेत, तशीच बेरकीही ! बावळट आहेत तशीच बिलंदरही ! सरळसोट आहेत तशीच बिलंदरही ! सरळसोट आहेत तशीच तिरकसही !

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  गूढ कथेला मानवी मनाचे कंगोरे देणार्यात आणि त्यामुळेच मराठी कथासाहित्यात अढळपद मिळवणार्याठ, रत्नाकर मतकरी यांच्या कथांचा आगळावेगळा संग्रह.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  ‘फेणी’ या नावापासूनच उत्सुकता वाढत जाऊन वैद्य यांच्या फेणीने वाचक धूंद होतील इतके सामर्थ्य या कथांमध्ये आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.189 Rs.210 -10%OFF In Stock

  आयुष्यात कितीवेळा किती अपेक्षित/अनपेक्षित परिस्थितींमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो नाही?इच्छा असो-नसो,तयारी असो-नसो,असंख्य माणसं-घटना-प्रसंग-ताणतणाव ह्यांच्याशी सामना करावा लागणं म्हणजे माणसाचं आयुष्य.असेच काही घटनाप्रसंग,काही व्यक्तिमत्वं,काही उद्गार स्मरणात राहतात,तेव्हा पुढे त्यांच्या कथा होतात.

  Rs.189 Rs.210 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  रामायण ही वाल्मीकीची अजरामर अशी साहित्यकृती. पण त्या महाकाव्यात शतकानुशतके अशी काही भर पडत गेली आहे

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  शतकांमागील समाजाचे चित्र चंद्रसेन टिळेकर यांनी आपल्या गोष्टींमधून उभे केलेले असले, तरी हे समाजचित्र मानवी जीवनात आजही जे घडते आहे, त्याच्यापासून दूर गेलेले नाही.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.810 Rs.900 -10%OFF In Stock

  सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बॉंड यांची सगळी जडण घडण झाली ती भारतात.देहरादून सारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग,तिथलं लोकजीवन,तिथली माणसं,त्यांचे अनुभव आदी गोष्टि त्यांच्या कथांमधून शब्दरुप घेऊन येतात.त्यांनी थरारकथा,भयकथा,गूधकथा,रहस्यकथा,प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले...

  Rs.810 Rs.900 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  लग्न करताय? स्वत:चं? दुस-याचं? धार्मिक? रजिस्टर? संस्कार म्हणून? इव्हेंट म्हणून? साधंसं? जंगी? कसंही करा, पण अर्थ समजून घेऊन करा या पुस्तकाच्या मदतीनं नियोजन करा मग तुम्हीही उत्स्फूर्तपणे म्हणाल, तदेव लग्नम्

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  वास्तु ही कथा म्हणजे जुन्या जगाच्या ढासळत्या भिंतींना फुटलेली व्यथेची वाचा आहे. या संग्रहातील इतर दहा गोष्टींतूनही अशीच एक सर्वकष व्याकुळता अनुभवास येते. भारतीय संस्कृतीच्या स्थिर परंपरागत विश्‍वाचा विध्वंस करीत जे आजचे नवे जग जात आहे,

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Online only Reduced price!
Showing 1 - 77 of 77 items