डॉ. विनय कोपरकर हे सार्या महाराष्ट्राला परिचित असलेले नाव. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातील आजवर न जाणवलेल्या अनेक पैलूंचे दर्शन ह्या पुस्तकात घडेल.
वेश्याव्यवसाय करणार्या महिला आणि त्यांची मुलं यांचं जग हे वेदनांनी आणि शोषणानं भरलेलं. अशा वस्तीतल्या हिला-मुलांसाठी मदत करणारी आणि त्यांचं पुनर्वसन करणारी स्नेहालय ही संस्था डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी नगरमध्ये सुरू केली. आज तिचा व्याप विस्तारलाय. याच संस्थेची प्रारंभापासूनची वाटचाल या पुस्तकात मांडलीय.